[VNIT] विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर भरती २०२१

Updated On : 28 October, 2021 | MahaNMK.com

icon

VNIT Nagpur Recruitment 2021

VNIT's full form is Visvesvaraya National Institute of Technology, Department of Chemical Engineering Nagpur, VNIT Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.vnit.ac.in. This page includes information about the VNIT Nagpur Bharti 2021, VNIT Nagpur Recruitment 2021, VNIT Nagpur 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २८/१०/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे सहायक प्राध्यापक पदांच्या १०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १०३ जागा

VNIT Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor ०१) पीएच.डी. सह सातत्याने चांगला शैक्षणिक रेकॉर्ड/ एम.आर्च./एम.प्लॅन ०२) अनुभव १०३

Eligibility Criteria For VNIT Nagpur

वयाची अट : २८ ऑक्टोबर २०२१ रोजी ६० वर्षापर्यंत.


शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/EWS/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Registrar, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur–440010,

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vnit.ac.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: ०८/१०/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

VNIT Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रकल्प सहयोगी II/ Project Assosiate II ०१
फील्ड वर्कर/ Field Worker ०१

Eligibility Criteria For VNIT Nagpur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
मायक्रोबायोलॉजी / बायोकेमिस्ट्री मध्ये पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी
०१) रासायनिक अभियांत्रिकी/ रासायनिक तंत्रज्ञान/ जैव तंत्रज्ञान/ जैवरासायनिक अभियांत्रिकी मध्ये एम.टेक./ एम.ई. ०२) अनुभव

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vnit.ac.in


 

जाहिरात दिनांक: १०/०९/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

VNIT Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक/ Senior Project Manager- Civil Works ०१
प्रकल्प सहाय्यक/ Project Assistant - Civil Works ०२
प्रकल्प सहाय्यक/ Project Assistant - MEP Works ०१

Eligibility Criteria For VNIT Nagpur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी  ०२) किमान २५ वर्षांचा अनुभव
०१) स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी  ०२) किमान ०२ वर्षांचा अनुभव
०१) पदवी (यांत्रिक अभियंता/विद्युत अभियंता), यांत्रिक अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पदवी, ०२) किमान ०३ वर्षांचा अनुभव

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Registrar, VNIT, Nagpur, South Ambazari Road, Nagpur 440010, Maharashtra.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vnit.ac.in


 

जाहिरात दिनांक: ०७/०८/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे  कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या ०२+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० व २४ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२+ जागा

VNIT Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी/ Junior Research Fellow ०१) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागात एम. टेक/एम.ई सह पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल ड्राइव्ह/पॉवर सिस्टम/कंट्रोल सिस्टम मध्ये स्पेशलायझेशन किंवा समतुल्य. ०२) GATE. ०२+

Eligibility Criteria For VNIT Nagpur 

वयाची अट : २४ ऑगस्ट २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vnit.ac.in


 

जाहिरात दिनांक: २४/०७/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे प्रकल्प सहाय्यक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक ०२ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

VNIT Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्रकल्प सहाय्यक/ Project Assistant ०१) किमान ६०% गुणांसह बी.ई. / बी.टेक. पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव. ०१

Eligibility Criteria For VNIT Nagpur

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vnit.ac.in


 

जाहिरात दिनांक: २०/०७/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० व ३१ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

VNIT Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
प्रकल्प कर्मचारी / Project Staff ०१
संशोधन सहाय्यक / Research Assistant ०१

Eligibility Criteria For VNIT Nagpur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  जाहिरात
M.Sc Chemistry (GATE qualification is desirable) येथे क्लिक करा
B.Arch. / B.Plan. / B.Tech. (Planning)/ B.E. (Civil Engineering) /B.
Tech. (Civil Engineering)/ M.A. (Geography) with Master of Urban Planning /
Environmental Planning / Regional Planning with minimum 60 % (6.75 CGPA)
marks at both levels. Proficiency in English (reading and writing
येथे क्लिक करा

वेतनमान (Pay Scale) : 

  • पद क्र. १: २२,५००/- रुपये प्रति महिना 
  • पद क्र. २: ३०,०००/- रुपये प्रति महिना 

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

पद क्रमांक १ साठी अर्ज पाठविण्याचा पत्ता: Dr. Anupama Kumar, Associate Professor, Department of Chemistry, South Ambazari Road, VNIT, Nagpur,440010

पद क्रमांक २ साठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा (Google Form)

Official Site : www.vnit.ac.in


 

जाहिरात दिनांक: ०८/०७/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे विविध पदांच्या ०४+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७, १९ व २४ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४+ जागा

VNIT Nagpur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
एअर क्वालिटी मॉनिटरींग (एक्यूएम) स्टेशन ऑपरेटर/ Air Quality Monitoring (AQM) Station Operator ०१
टेक्निकल असिस्टंट/ Technical Assistant ०१
फील्ड असिस्टंट/ Field Assistant ०२
कनिष्ठ संशोधन सहकारी/ Junior Research Fellow -

Eligibility Criteria For VNIT Nagpur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) किमान एचएसएससी उत्तीर्ण ०२) अनुभव
मायनिंग इंजिनियरिंग मध्ये डिप्लोमा/ बीई सह MS Office.
मायनिंग इंजिनियरिंग मध्ये पदविका / बीएससी
भौतिकशास्त्र मध्ये एम.एस्सी. सह GATE/NET पात्रता

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vnit.ac.in


 

जाहिरात दिनांक: ०१/०७/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८ जुलै २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

VNIT Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी/ Junior Research Fellow एम.टेक. पदवी ०१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Center for VLSI and Nanotechnology, VNIT, Nagpur.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vnit.ac.in


 

जाहिरात दिनांक: १८/०५/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ जून २०२१ किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

VNIT Nagpur Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी/ Junior Research Fellow ०१) एम.टेक / एम.ई. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग सह पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल विशेषीकरण ड्राइव्हस् / पॉवर सिस्टम / कंट्रोल सिस्टम मध्ये किंवा समकक्ष. ०२) GATE ०१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dr. Pradyumn Chaturvedi, Assistant Professor, Department of Electrical Engineering, VNIT Nagpur South Ambazari Road, Nagpur - 440010.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.vnit.ac.in


 

जाहिरात दिनांक : ०१/०४/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे संशोधन सहाय्यक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १२ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०१ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
संशोधन सहाय्यक/ Research Assistant ०१) बी. आर्च. / बी.प्लॅनिंग. / बी.टेक. (नियोजन) / बी.ई. (सिव्हिल अभियांत्रिकी) / बी. टेक. (सिव्हिल अभियांत्रिकी) / एम.ए. (भूगोल) आणि शहरी नियोजन मास्टर / पर्यावरण नियोजन / प्रादेशिक नियोजन किमान ६०% गुणांसह ०२) GATE ०१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dr Sameer M. Deshkar, Assistant Professor, Department of
Architecture and Planning, VNIT, South Ambazari Road, Nagpur- 10.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.vnit.ac.in


 

जाहिरात दिनांक : ०९/०३/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०२ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ संशोधन फेलो/ Junior Research Fellow ०१) सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बी.ई./बी.टेक./ एम.टेक / एम.ई. ०२) GATE ०२

वयाची अट : २७ मार्च २०२१ रोजी २५/२८ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.vnit.ac.in


 

जाहिरात दिनांक : ०५/०३/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८, २२ व २५ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०३ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ संशोधन फेलो/ Junior Research Fellow एम.टेक / एम.ई. / बी.ई. / बी.टेक ०२
कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पदविका / पदवी / बी.ई./बी.टेक. ०१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ३६,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.vnit.ac.in


 

जाहिरात क्रमांक: २१/०२/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे प्लेसमेंट एक्झिक्युटिव्ह पदांच्या जांगांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्लेसमेंट एक्झिक्युटिव्ह (Placement Executive)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar, Visvesvaraya National Institute of Technology (VNIT), South Ambazari Road, Nagpur - 440010.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.vnit.ac.in


 

जाहिरात दिनांक : २३/०१/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०१ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.टेक. / बी.ई. रासायनिक अभियांत्रिकी / रासायनिक तंत्रज्ञान / खाद्य मध्ये तंत्रज्ञान / बायोकेमिकल अभियांत्रिकी / जैव तंत्रज्ञान आणि रासायनिक अभियांत्रिकीमधील एम.टेक. / एम.ई. रासायनिक तंत्रज्ञान / बायोकेमिकल अभियांत्रिकी / जैव तंत्रज्ञान / बायोप्रोसेस तंत्रज्ञान / पर्यावरणीय आणि संबंधित विषय. ०२) GATE.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.vnit.ac.in


 

जाहिरात क्रमांक : १३/०१/२१

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Visvesvaraya National Institute of Technology] नागपूर येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०१ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.टेक. / बी.ई. रासायनिक अभियांत्रिकी / रासायनिक तंत्रज्ञान / खाद्य मध्ये
तंत्रज्ञान / बायोकेमिकल अभियांत्रिकी / जैव तंत्रज्ञान आणि रासायनिक अभियांत्रिकीमधील एम.टेक. / एम.ई. रासायनिक तंत्रज्ञान / बायोकेमिकल अभियांत्रिकी / जैव तंत्रज्ञान / बायोप्रोसेस तंत्रज्ञान / पर्यावरणीय आणि संबंधित विषय. ०२) GATE.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dept of Chemical Egnineering Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur, Maharashtra. Pin 440010.

E-Mail ID: [email protected]

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.vnit.ac.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[HAJ Committee Of India] हज कमेटी ऑफ इंडिया भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[CADA] लाभक्षेत्र विकास प्राधिकरण भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[NHM Nanded] राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड भरती २०२१
अंतिम दिनांक : २९ नोव्हेंबर २०२१
NMK
[IMA] इंडियन मिलिटरी अकॅडेमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ जानेवारी २०२२
NMK
[DWCD Daman] महिला आणि बाल विकास विभाग दमण भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२१