पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई भरती २०२२

Date : 14 June, 2022 | MahaNMK.com

icon

Mantralaya Mumbai Recruitment 2022

Mantralaya Mumbai (Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai) has the following new vacancies and the official website is www.maharashtra.gov.in. This page includes information about the Mantralaya Mumbai Bharti 2022, Mantralaya Mumbai Recruitment 2022, and Mantralaya Mumbai 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १४/०६/२२

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग [Mantralaya Mumbai (Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai)] मंत्रालय, मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ०२ जागा

Mantralaya Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कक्ष अधिकारी/ Section Officer ०१
सहायक कक्ष अधिकारी/ Assistant Section Officer ०१

Eligibility Criteria For Mantralaya Mumbai

पात्रता : ०१) राज्य शासनाच्या मंत्रालयीन सेवेतून कक्ष अधिकारी व सहायक कक्ष अधिकारी या पदावरुन सेवानिवृत्त झालेला असावा. ०२) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांचा सुधारीत आकृतिबंध मंजूर करणे, क्षेत्रिय कार्यालयांचे सुधारीत सेवाप्रवेश नियम तयार करणे, आवश्यकतेनुसार अन्य आस्थापनाविषयक बाबी, केंद्र शासनाच्या “आझादी का अमृत महोत्सव” ह्या माहे ऑगस्ट, २०२३ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या कामकाजाकरीता आस्थापनाविषयक कामकाजाचा किमान ४ वर्षांचा अनुभव असावा. ०३) उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे. ०४) उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा. ०५) आवश्यक अर्हता धारणा करणाऱ्या इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी सदर पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव (आस्थापना), दालन क्र.५२१, विस्तार इमारत, ५ वा मजला, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in

How to Apply For Mantralaya Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जून २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired :

 

जाहिरात दिनांक: ०५/०४/२२

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग [Mantralaya Mumbai (Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai)] मंत्रालय, मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Mantralaya Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कक्ष अधिकारी/ Section Officer ०१
सहायक कक्ष अधिकारी/ Assistant Section Officer ०१

Eligibility Criteria For Mantralaya Mumbai

पात्रता : ०१) राज्य शासनाच्या मंत्रालयीन सेवेतून कक्ष अधिकारी व सहायक कक्ष अधिकारी या पदावरुन सेवानिवृत्त झालेला असावा. ०२) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांचा सुधारीत आकृतिबंध मंजूर करणे, क्षेत्रिय कार्यालयांचे सुधारीत सेवाप्रवेश नियम तयार करणे, आवश्यकतेनुसार अन्य आस्थापनाविषयक बाबी, केंद्र शासनाच्या “आझादी का अमृत महोत्सव” ह्या माहे ऑगस्ट, २०२३ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या कामकाजाकरीता आस्थापनाविषयक कामकाजाचा किमान ४ वर्षांचा अनुभव असावा. ०३) उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे. ०४) उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा. ०५) आवश्यक अर्हता धारणा करणाऱ्या इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी सदर पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव (आस्थापना), दालन क्र.521, विस्तार इमारत, 5 वा मजला, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in

How to Apply For Mantralaya Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० एप्रिल २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.