गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक [Godavari Laxmi Co-Op Bank Jalgaon] जळगाव येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अधिकारी (Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए / एम.सी.एम. / एम.सी.ए / एल.एल.बी. किंवा कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी व बँकिंग / कर्ज विभागातील अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
लिपिक-कॅशियर (Clerk-Cashier) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुण मिळवून पदवी उच्च आर्हता व बँकिंग विभागातील अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण : सावदा, भुसावळ, जळगाव
अर्ज पाठविण्याचा पत्ता : गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड, जळगाव, मुख्य कार्यालय १२१, नवी पेठ, बँक स्ट्रीट, जळगाव - ४२५००१.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
नगर विकास विभाग मुंबई भरती 2024
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : ३१ मे २०२४
Army SSC RVC Bharti 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०३ जून २०२४
[UPSC CDS] संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती 2024
एकूण जागा : 459
अंतिम दिनांक : ०४ जून २०२४
[Indian Army TES] भारतीय सेना TES भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १३ जून २०२४
[Nagpur High Court] नागपूर उच्च न्यायालय भरती 2024
एकूण जागा : 56
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.