[Gadchiroli District Court] जिल्हा न्यायालय गडचिरोली भरती २०२१

Updated On : 7 October, 2021 | MahaNMK.com

icon

District Court Gadchiroli Recruitment 2021

District Court Gadchiroli has the following new vacancies and the official website is www.districts.ecourts.gov.in. This page includes information about the District Court Gadchiroli Bharti 2021, District Court Gadchiroli Recruitment 2021, District Court Gadchiroli 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०७/१०/२१

जिल्हा न्यायालय गडचिरोली [District Court Gadchiroli] येथे माळी पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

District Court Gadchiroli Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
माळी/ Gardener ०१) शरीर प्रकृतीने सुदृढ व पदाची कर्तव्य पार पाडण्यासाठी कार्यक्षम असावा ०२) उमेदवार हा ७ वी उत्तीर्ण असावा. ०३) ०१ वर्षाचा अनुभव ०३

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]


शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा न्यायालय, गडचिरोली.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.districts.ecourts.gov.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: २१/०६/२१

जिल्हा न्यायालय गडचिरोली [District Court Gadchiroli] येथे कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

District Court Gadchiroli Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)/ Junior Assistant (Clerk) ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधारक असावा कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल ०२) शासकीय वाणिज्यक प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासकीय मंडळ अथवा आय.टी.आय. (I.T.I) द्वारे घेतली जाणारी कमीत कमी ४० श.प्र.मि. वेगाची इंग्रजी टंकलेखन आणि ३० श.प्र.मि. वेगाची मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असावा. ०२) संगणकाचे ज्ञान. ०१

वयाची अट : ३० जून २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा न्यायालय, गडचिरोली.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.districts.ecourts.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१