जिल्हा निवड समिती नांदेड शिपाई भरती पेपर २०१४

जिल्हा निवड समिती नांदेड शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

ओल्या देशाने इतर देशांकडे वस्तू व सेवांची खरेदी करणे म्हणजे काय?

2.

पुढील शब्दसमूहाचा अर्थ सांगा – मिठाला जागणे

3.

पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा.

शिवजी महाराजांनी किल्ले खूप जिंकले

4.

५० + ५००० + ५०००० = ?

5.

आम आदमी विमा योजना कोणत्या सहयोगाने राबविण्यात येत आहे?

6.

ग्रामसेवकांचे वेतन ______ मधुन दिले जाते.

7.

तंतूचा समृद्ध स्रोत कोणता?

8.

पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

रात्री झोप लागली नाही.

9.

१८ * ० * १५ / १५ = किती?

10.

एका शेतात १२२५ झाडे आहेत, जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येत रांगेत आहेत, तर प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?

11.

जीवन जगण्यासाठी कोणत्या गरजा मूलभूत स्वरूपाच्या असतात?

12.

पुढील म्हणीच्या अर्थाचा योग्य पर्याय ओळखा – अति तिथे माती.

13.

१६ ऑगस्ट १५०५ हा बंगाल फाळणीचा दिवस कोणता दिवस म्हणून पाळण्यात आला?

14.

एका वर्तुळाची त्रिज्या १४ सेमी. आहे. तर त्याचा परीघ किती?

15.

‘भाव तेथे देव’ येतील भाव शब्दाचा अर्थ काय?

16.

३८ * ० = ?

17.

एक वस्तू १०० रुपयास विकल्याने काही तोटा होतो ती वस्तू १६० रुपयास विकली तर त्या तोट्याच्या दुप्पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

18.

पुढील वाक्यातील काळ ओळखा – शिक्षकाने धडा वाचला.

19.

खालीलपैकी महाराष्ट्रातील वनसंवर्धनाचा कोणता पारंपरिक प्रकार आहे?

20.

पुढीलपैकी एकवचनी नामाचा शब्द ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती नांदेड शिपाई भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.