जिल्हा निवड समिती भंडारा शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:
उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयबाबत कायम विना अनुदानित मुक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी ______ पासून होणार आहे.
शाळेच्या खोली बांधण्यास खर्च झालेल्या रकमेपैकी ३/८ भाग गावकऱ्यांनी ४/८ भाग शिक्षकांनी व राहिलेल्या ९५००रु. मुलांनी घातले तर शाळेची खोली बांधण्यात किती खर्च आला?
तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणापासून ________ बनते.
‘अहमदनगर’ हा एक शब्द आहे. या शब्दापासून ____ नवीन शब्द तयार होतात.
३०० फुलांपैकी प्रत्येकी १५ फुलांच्या ८ माळा तयार केल्या. उरलेल्या १५ माळा तयार करण्यासाठी प्रत्येक माळेत किती फुले द्यावी लागतील?
१ ते १०० पर्यंतच्या लागोपाठ येणाऱ्या विषम संख्यांच्या किती जोड्या मूळ संख्या आहेत?
गोसिखुर्द प्रकल्पामुळे भंडारा जिल्हातील ______ समाज जास्त बाधित झाला आहे.
महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली?
शिवाजी महाराजांपुर्वी सुमारे ____ वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते.
किसुमूकडे १ रु., २ रु, व ५ रूपकयांची सामान नाणी आहेत. जर तिच्याकडे २०० रु. असतील तर तिच्याकडील एकूण नाणी किती?
कोणता हक्क हा शिवरायांच्या मुत्सदिगिरीचे उत्तम उदाहरण आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य ________ या ठिकाणी होते.
असा सांधा पायातील घोड्याजवळ असतो.
सोबतच्या आकृतीत रेशखंडांची संख्या किती?
दोन भावांच्या वयाची बेरीज ३६ वर्ष व त्यांचा व त्यांच्या वयातील अंतर १० वर्षे असेल तर त्यांची अनुक्रमे वय किती?
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळातील निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर ____ रु मिळतील.
श्यामरावने आपल्या जमिनीपैकी ४/९ भागात ऊस, १/९ भागात गहू व उरलेल्या भागात जवारी पेरली तर किती भागात ज्वारी पेरली?
जशी पाण्याची खळखळ तशी रक्ताची ______
मोठ्या भावास पत्र लिहिताना कोणता मायना लिहाल?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.