जिल्हा निवड समिती भंडारा शिपाई भरती पेपर २०१४

जिल्हा निवड समिती भंडारा शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

थंड हवामान व ओलावा टिकवून ठेवणाऱ्या जमिनीत _______ चे पिक घेतले जाते.

62.

विरक्ती _____?

63.

आदिवासी हे डोंगरकपारीत राहणारे लोक आहेत. अधोरेखित शब्दसमूहाबद्दल एकच शब्द निवड.

64.

वर्तुळात _____ जीवा असू शकतात

65.

१,४,३,०,९ हे सर्व  अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्यातील दशक व हजार स्थानाच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती?

66.

पुढीलपैकी अनेकवचनाचे शब्द ओळखा.

67.

खालीलपैकी शब्द कोढ्यामध्ये कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरांचा अनुक्रमे रिकाम्यजागी उपयोग केल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल.

68.

विसंगत घटक ओळख?

69.

संत व त्यांनी केलेला उपदेश – अयोग्य जोडी ओळख.

70.

सा णा रे ला ख खा दे दे र चे त्या व री णा

वरील म्हणीतील दुसरे व तिसरते अक्षर घेउन अर्थपूर्ण शब्द बनेल त्याचा विरुद्धार्थी शब्द ____ आहे

71.

१८० मी. लांबी दोरी तिची दोन्ही टोके जुळवून चार ठिकाणी कापून तिचे समाना तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा?

72.

८४ या संख्येचा सर्वात मोठ्या व सर्वात लहान अवयवांच्या गुणाकार व बेरजेतील फरक किती येईल?

73.

जसे घोड्यांचे शिगुर तसे शेळीचे _____

74.

खालील वाक्यातील शुद्ध वाक्याचा पर्याय  क्रमांक  निवडा.

75.

आजपासून नागपुरात होणाऱ्या कृषी वसंत प्रदर्शनाची आयोजन केंद्रीय कृषी  मंत्रालयासह राज्य शासन _____ यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा निवड समिती भंडारा शिपाई भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.