The government of Maharashtra, Department of Fisheries Mumbai has the following new vacancies and the official website is www.fisheries.maharashtra.gov.in. This page includes information about the Fisheries Department Maharashtra Bharti 2023, Fisheries Department Maharashtra Recruitment 2023, and Fisheries Department Maharashtra 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
मत्स्यव्यवसाय विभाग [Department of Fisheries Mumbai] मुंबई येथे सागर मित्र पदांच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 06 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सागर मित्र / Sagar Mitra | मस्त्यविज्ञान पदविका (मत्स्यपालन डिप्लोमा) / कमीत कमी 12 वी विज्ञान शाखा उत्तीर्ण माहिती तत्रंज्ञान व संगणक प्रणालीबाबतचे अद्यावत ज्ञान आवश्यक | 06 |
वयाची अट : वय 18 पेक्षाकमी व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई शहर (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.fisheries.maharashtra.gov.in
मत्स्यव्यवसाय विभाग [Department of Fisheries Mumbai] मुंबई येथे कनिष्ठ अभियंता पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 02 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कनिष्ठ अभियंता / Junior Engineer | उपरोक्त कामासाठी लागणारी विशेष अर्हता तसेच संबंधित कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव आवश्यक. | 02 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, 1 ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई - 400002.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.fisheries.maharashtra.gov.in
मत्स्यव्यवसाय विभाग [Department of Fisheries Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०२ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | कायदा अधिकारी / Law Officer | ०१ |
२ | सहायक कायदा अधिकारी / Assistant Law Officer | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) एलएलएम ०२) किमान ०५ वर्षे अनुभव |
२ | ०१) एलएलबी ०२) किमान ०५ वर्षे अनुभव |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of Fisheries, State of Maharashtra, Mumbai, Tarporwala Fisheries, 1st Floor, Netaji Subhash Marg, Charni Road, Mumbai - 400002.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.fisheries.maharashtra.gov.in
मत्स्यव्यवसाय विभाग [Department of Fisheries] अंर्तगत विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०९ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | राज्य कार्यक्रम व्यवस्थापक/ State Program Manager | ०१ |
२ | उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक/ Deputy State Program Manager | ०१ |
३ | जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक/ District Program Manager | ०७ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | ०१) मास्टर्स इन फिशरीज सायन्स / एम.एससी प्राणीशास्त्र / एम.एससी सागरी विज्ञान / एम.एससी सागरी जीवशास्त्र / मास्टर्स इन फिशरीज इकॉनॉमिक्स / औद्योगिक मत्स्यपालन / मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन ०२) अनुभव | ४५ वर्षापर्यंत |
२ | ०१) मास्टर्स इन फिशरीज सायन्स / एम.एससी प्राणीशास्त्र / एम.एससी सागरी विज्ञान / एम.एससी सागरी जीवशास्त्र / मास्टर्स इन फिशरीज इकॉनॉमिक्स / औद्योगिक मत्स्यपालन / मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन ०२) अनुभव | ४५ वर्षापर्यंत |
३ | ०१) मास्टर्स इन फिशरीज सायन्स / एम.एससी प्राणीशास्त्र / एम.एससी सागरी विज्ञान / एम.एससी सागरी जीवशास्त्र / मास्टर्स इन फिशरीज इकॉनॉमिक्स / औद्योगिक मत्स्यपालन / मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन ०२) माहिती तंत्रज्ञानातील किमान डिप्लोमा (IT). | ३५ वर्षापर्यंत |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४५,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Commissioner, Fisheries, State of Maharashtra, Mumbai, Tarporwala Fisheries, 1st Floor, Netaji Subhash Marg, Charni Road, Mumbai - 400002.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.fisheries.maharashtra.gov.in
मत्स्यव्यवसाय विभाग [Department of Fisheries] अंर्तगत विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ११ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | राज्य कार्यक्रम व्यवस्थापक/ State Program Manager | ०१ |
२ | उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक/ Deputy State Program Manager | ०१ |
३ | जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक/ District Program Manager | ०७ |
४ | विधी अधिकारी/ Legal Officer | ०१ |
५ | सहाय्यक विधी अधिकारी/ Assistant Legal Officer | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | ०१) मास्टर्स इन फिशरीज सायन्स / एम.एससी प्राणीशास्त्र / एम.एससी सागरी विज्ञान / एम.एससी सागरी जीवशास्त्र / मास्टर्स इन फिशरीज इकॉनॉमिक्स / औद्योगिक मत्स्यपालन / मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन ०२) किमान ०७ वर्षे अनुभव | ४५ वर्षापर्यंत |
२ | ०१) मास्टर्स इन फिशरीज सायन्स / एम.एससी प्राणीशास्त्र / एम.एससी सागरी विज्ञान / एम.एससी सागरी जीवशास्त्र / मास्टर्स इन फिशरीज इकॉनॉमिक्स / औद्योगिक मत्स्यपालन / मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन ०२) किमान ०५ वर्षे अनुभव | ४५ वर्षापर्यंत |
३ | ०१) मास्टर्स इन फिशरीज सायन्स / एम.एससी प्राणीशास्त्र / एम.एससी सागरी विज्ञान / एम.एससी सागरी जीवशास्त्र / मास्टर्स इन फिशरीज इकॉनॉमिक्स / औद्योगिक मत्स्यपालन / मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन ०२) किमान ०३ वर्षे अनुभव | ३५ वर्षापर्यंत |
४ | ०१) एलएलएम ०२) किमान ०५ वर्षे अनुभव | - |
५ | ०१) एलएलबी ०२) किमान ०५ वर्षे अनुभव | - |
सूचना - वयाची अट : १४ फेब्रुवारी २०२२ रोजी,
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तारापोरवाला मत्स्यालय, १ ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई - ४००००२.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.fisheries.maharashtra.gov.in
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र [Government of Maharashtra, Department of Fisheries Mumbai] मुंबई येथे मराठी / हिंदी / इंग्रजी भाषा अनुवादक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
मराठी / हिंदी / इंग्रजी भाषा अनुवादक/ Marathi / Hindi / English Language Translator | ०१) कला शाखेमधून इंग्रजी व मराठी या दोन भाषा घेऊन पदव्युत्तर पदवी/पदवीधारक, ०२) मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांवर प्रभुत्व आवश्यक, ०३) शासकीय कार्यालयीन भाषाशैली -आणि पत्रव्यवहार याबाबतचा अनुभव आवश्यक, ०४) सेवानिवृत्त शासकीय अनुवादक असल्यास प्राधान्य. | ०१ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, १ ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड, मुंबई - ४००००२.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.fisheries.maharashtra.gov.in
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र [Government of Maharashtra, Department of Fisheries Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ०३ जागा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
०१ | राज्य प्रोग्राम मॅनेजर/ State Program Manager | ०१ |
०२ | स्टेट डेटा कम एमआयएस मॅनेजर/ State Data cum MIS Manager | ०१ |
०३ | मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi-Tasking Staff | ०१ |
वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
०१ | प्राणीशास्त्रात मत्स्य विज्ञान / एम.एस्सी | ४५ वर्षापर्यंत |
०२ | सांख्यिकी मध्ये एमएससी / एमए | ४५ वर्षापर्यंत |
०१०१ | १० वी परीक्षा उत्तीर्ण | ३५ वर्षापर्यंत |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, १ ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड, मुंबई - ४००००२.
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.fisheries.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.