NLC India Limited Bharti 2025: Neyveli Lignite Corporation Limited has the following new vacancies and the official website is www.nlcindia.com. This page includes information about NLC India Limited Bharti 2025, NLC India Limited Recruitment 2025, and NLC India Limited 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC) [Neyveli Lignite Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या 501 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक पद क्रमांक 1 साठी 15 जानेवारी 2025 आहे तसेच पद क्रमांक 2 साठी 17 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 501 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET) | 167 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | (१) 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग पदवी [SC/ST: 50% गुण] (२) GATE 2024 |
सूचना - जाहिरातींनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : पद क्र. 1) - 01 डिसेंबर 2024 रोजी, 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : General/OBC/EWS: ₹854/- [SC/ST/PWD/ExSM: ₹354/-]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही.
ऑनलाईन (Apply Online) & जाहिरात (Notification) :
पद क्रमांक | Official Notification | Apply Online |
1 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
Official Site : www.nlcindia.com
Expired Recruitments
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC) [Neyveli Lignite Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या 239 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 239 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M) / Industrial Trainee/SME & Technical (O&M) | 100 |
2 | औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) / Industrial Trainee (Mines & Mines Support Services) | 139 |
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M) | संपूर्ण वेळ अभियांत्रिकी डिप्लोमा किमान 3 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम (बारावी पात्रता असलेले डिप्लोमा लॅटरल उमेदवार किमान दोन वर्षांचा कालावधी) * |
औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) | कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात दहावी आणि ITI (NTC) उत्तीर्ण. (किंवा) 10वी उत्तीर्ण आणि कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) ताब्यात. |
सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 37 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC(NCL) - 03 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 14,000/- रुपये ते 22,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही.
अर्जास सुरुवात : 20 मार्च 2024
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nlcindia.com
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड [Neyveli Lignite Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या 632 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 632 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | पदवीधर अप्रेंटिस / Graduate Apprentice | 314 |
2 | टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस / Technician (Diploma) Apprentice | 318 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | संबंधित विषयात बी.ई. /बी.टेक/बी.फार्म |
2 | संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा |
वयाची अट : वयोमर्यादा अप्रेंटिसशिपच्या नियमानुसार.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 12,524/- रुपये ते 15,028/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Manager, Learning and Development Centre, N.L.C India Limited. Neyveli - 607 803.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nlcindia.com
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड [Neyveli Lignite Corporation Limited] मध्ये पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET) पदांच्या 295 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 295 जागा
पदाचे नाव : पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)
पद क्रमांक | शाखा | जागा |
1 | मेकॅनिकल / Mechanical | 120 |
2 | इलेक्ट्रिकल (EEE) / Electrical (EEE) | 109 |
3 | सिव्हिल / Civil | 28 |
4 | माइनिंग / Mining | 17 |
5 | कॉम्प्युटर / Computer | 21 |
शैक्षणिक पात्रता : 01) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ कॉम्पुटर/IT/कॉम्पुटर सायन्स/माइनिंग इंजिनिअरिंग पदवी (SC/ST - 50% गुण) 02) GATE 2023
वयाची अट : 01 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 854/- रुपये [SC/ST/PWD/ExSM - 354/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 50,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nlcindia.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[SBI CBO] स्टेट बँक ऑफ इंडिया CBO भरती 2025
एकूण जागा : 2964
अंतिम दिनांक : २९ मे २०२५
[MAHA TAIT 2025] महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १४ मे २०२५
[NMMC NUHM Bharti] नवी मुंबई महानगरपालिका-NUHM भरती 2025
एकूण जागा : 36
अंतिम दिनांक : १६ मे २०२५
[MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti] MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती 2025
एकूण जागा : 2795
अंतिम दिनांक : १९ मे २०२५
IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग भरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 284
अंतिम दिनांक : १६ मे २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.