[DFSL] न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024

Date : 7 February, 2024 | MahaNMK.com

icon

DFSL Bharti 2024

DFSL Bharti 2024: DFSL's full form is Directorate of Forensic Science Laboratories, DFSL Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.dfsl.maharashtra.gov.in. This page includes information about the DFSL Bharti 2024, DFSL Recruitment 2024, and DFSL 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 26/02/24

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [Directorate of Forensic Science Laboratories] मुंबई येथे विविध पदांच्या 125 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 125 जागा

DFSL Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वैज्ञानिक सहाय्यक (गट क) / Scientific Assistant 54
2 वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) / Scientific Assistant (Cyber Crime, Tape Authentication & Speaker Identification) 15
3 वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) / Scientific Assistant (Psychology) 02
4 वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) / Senior Laboratory Assistant 30
5 वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) / Senior Clerk (Stores) 05
6 कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) / Junior Laboratory Assistant 18
7 व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क / Manager (Canteen) 01

Eligibility Criteria For DFSL Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
2 विज्ञान शाखेतील पदवी (भौतिकशास्त्र/संगणक/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी) किंवा इंजिनिअरिंग पदवी  (संगणक/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी) किंवा बी.एस्सी. (फॉरेन्सिक सायन्स) किंवा PG डिप्लोमा  (डिजिटल आणि सायबर फॉरेन्सिक आणि संबंधित कायदा)
3 मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी
4 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
5 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
6 10वी (विज्ञान) उत्तीर्ण
7 01) 10वी (विज्ञान) उत्तीर्ण 02) टरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव

वयाची अट : 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ - 05 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग - 900/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 1,12,400/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dfsl.maharashtra.gov.in

How to Apply For DFSL Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn.digialm.com/EForms/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.dfsl.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 09/02/२23

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [Directorate of Forensic Science Laboratories] मुंबई येथे विविध पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

DFSL Mumba Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 विधी अधिकारी / Law Officer 01
2 लेखा अधिकारी / Accounts Officer 01

Eligibility Criteria For DFSL Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायदयाचा पदवीधर असेल. तो सदनधारक असेल. 02) विधी अधिकारी, गट-अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 03) उमेदवार सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. 04) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. 05) संगणकाचे ज्ञान आवश्यक असेल
2 01) महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील निवृत्त लेखा अधिकारी, गट - अ.  02) महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील लेखा अधिकारी गट-अ किंवा त्यावरील वरिष्ठ पदाचा किमान 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  03) महाराष्ट्र प्रशासकीय लेखा, वित्त व्यवस्थापन व बजेट संदर्भातील अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल आणि अपवादात्मक परिस्थितीत विहित अनुभव कालावधी प्राप्त झालेले अधिकारी उपलब्ध न झाल्यास अनुभव कालावधी शिथिल करण्यात येईल.

वयाची अट : 65 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, नयनसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलीना (मुंबई विद्यापीठाजवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - 400098.

जाहिरात (Notification) :

पद क्रमांक जाहिरात
1 येथे क्लिक करा
2 येथे क्लिक करा

Official Site : www.dfsl.maharashtra.gov.in

How to Apply For DFSL Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.dfsl.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०२/१२/२२

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [Directorate of Forensic Science Laboratories] मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

DFSL Mumba Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
विधी अधिकारी / Law Officer ०१
लेखा अधिकारी / Accounts Officer ०१
प्रशासकीय अधिकारी / Administrative Officer ०१

Eligibility Criteria For DFSL Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायदयाचा पदवीधर असेल. तो सदनधारक असेल. ०२) विधी अधिकारी, गट-अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवार सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ०४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. ०५) संगणकाचे ज्ञान आवश्यक असेल
०१) महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील निवृत्त लेखा अधिकारी, गट - अ.  ०२) महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील लेखा अधिकारी गट-अ किंवा त्यावरील वरिष्ठ पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  ०३) महाराष्ट्र प्रशासकीय लेखा, वित्त व्यवस्थापन व बजेट संदर्भातील अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल आणि अपवादात्मक परिस्थितीत विहित अनुभव कालावधी प्राप्त झालेले अधिकारी उपलब्ध न झाल्यास अनुभव कालावधी शिथिल करण्यात येईल.
०१) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी, गट-अ (भांडार) किंवा भांडार अधिकारी गट-ब पदाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ०२) ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी वैज्ञानिक / तांत्रिक विभागामध्ये खरेदीसंबंधीत बाबींचा अनुभव प्राप्त असलेल्या अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि अपवादात्मक परिस्थितीत विहित अनुभव कालावधी प्राप्त झालेले अधिकारी उपलब्ध न झाल्यास अनुभव कालावधी शिथिल करण्यात येईल.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, नयनसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलीना (मुंबई विद्यापीठाजवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००९८.

जाहिरात (Notification) :

पद क्रमांक जाहिरात
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा

Official Site : www.dfsl.maharashtra.gov.in

How to Apply For DFSL Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.dfsl.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २८/१०/२२

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [Directorate of Forensic Science Laboratories] मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

DFSL Mumba Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्रशासकीय अधिकारी / Administrative Officer ०१) महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी, गट-अ (भांडार) किंवा भांडार अधिकारी गट-ब पदाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ०२) ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी वैज्ञानिक / तांत्रिक विभागामध्ये खरेदीसंबंधीत बाबींचा अनुभव प्राप्त असलेल्या अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि अपवादात्मक परिस्थितीत विहित अनुभव कालावधी प्राप्त झालेले अधिकारी उपलब्ध न झाल्यास अनुभव कालावधी शिथिल करण्यात येईल. ०१

Eligibility Criteria For DFSL Mumbai

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, नयनसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलीना (मुंबई विद्यापीठाजवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००९८.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dfsl.maharashtra.gov.in

How to Apply For DFSL Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.dfsl.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २४/०८/२२

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [Directorate of Forensic Science Laboratories] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

DFSL Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
लेखा अधिकारी / Accounts Officer ०१
कायदा अधिकारी / Law Officer ०१

Eligibility Criteria For DFSL Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील निवृत्त लेखा अधिकारी, गट - अ.  ०२) महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील लेखा अधिकारी गट-अ किंवा त्यावरील वरिष्ठ पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  ०३) महाराष्ट्र प्रशासकीय लेखा, वित्त व्यवस्थापन व बजेट संदर्भातील अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल आणि अपवादात्मक परिस्थितीत विहित अनुभव कालावधी प्राप्त झालेले अधिकारी उपलब्ध न झाल्यास अनुभव कालावधी शिथिल करण्यात येईल.
०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायदयाचा पदवीधर असेल. तो सदनधारक असेल. ०२) विधी अधिकारी, गट-अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवार सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ०४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. ०५) संगणकाचे ज्ञान आवश्यक असेल

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय  गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलिना (मुंबई विद्यापीठ जवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००९८.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dfsl.maharashtra.gov.in

How to Apply For DFSL Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ सप्टेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.dfsl.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.