न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [Directorate Of Forensic Science Laboratories] मध्ये विविध पदांच्या १४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैज्ञानिक सहाय्यक : २० जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) : ७३ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer/Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law)
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक : १० जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक (भांडार) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
लिपिक टंकलेखक : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि
दूरध्वनी चालक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वाहनचालक : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) वाहन चालक परवाना
प्रयोगशाळा परिचर : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण (SSC Fail )
चपराशी (शिपाई) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : २४ मार्च २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट ]
शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ४४४०/- रुपये ते ३४,८००/- रुपये
प्रवेशपत्र दिनांक : १९ एप्रिल २०१८ पासून.
संगणक आधारित परीक्षा (CBT) : २७ ते ३० एप्रिल २०१८ रोजी
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
Official Site : www.mahapariksha.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.