![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [Directorate of Forensic Science Laboratories] मुंबई येथे लेखा अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
लेखा अधिकारी (Account Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील निवृत्त लेखा अधिकारी, गट - अ. ०२) महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील लेखा अधिकारी गट-अ किंवा त्यावरील वरिष्ठ पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. ०३) महाराष्ट्र प्रशासकीय लेखा, वित्त व्यवस्थापन व बजेट संदर्भातील अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल आणि अपवादात्मक परिस्थितीत विहित अनुभव कालावधी प्राप्त झालेले अधिकारी उपलब्ध न झाल्यास अनुभव कालावधी शिथिल करण्यात येईल.
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलिना (मुंबई विद्यापीठ जवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००९८.
Official Site : www.dfsl.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[UPSC Bharti 2025] केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 102 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 102
अंतिम दिनांक : ०१ जानेवारी २०२६
[Pune University Bharti 2025] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 111
अंतिम दिनांक : २१ डिसेंबर २०२५
[Mahapareshan Parbhani] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी परभणी भरती 2025
एकूण जागा : 29
अंतिम दिनांक : २८ डिसेंबर २०२५
[TIFR] टाटा मूलभूत संशोधन संस्था भरती 2025
एकूण जागा : 06
अंतिम दिनांक : ०३ जानेवारी २०२६
[AFCAT 2026] भारतीय हवाई दल भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 340
अंतिम दिनांक : १९ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.