न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा [Directorate Of Forensic Science Laboratories] संचालनालयात विविध पदांच्या ३७५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहींरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहायक रासायनिक विश्लेषक (मोबाईल फॉरेन्सिक सपोर्ट युनिट) : ४५ जागा
शैक्षणिक पात्रता : रसायनशाश्त्र/ जीवरसायनशाश्त्र/ न्यायसहायक विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी
जाहिरात (Notification) : पाहा
सहायक रासायनिक विश्लेषक : १११ जागा
शैक्षणिक पात्रता : रसायनशाश्त्र/ जीवरसायनशाश्त्र/ न्यायसहायक विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी
वैज्ञानिक अधिकारी (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण) : ५४ जागा
शैक्षणिक पात्रता : भौतिकशाश्त्र /संगणकशाश्त्र /इलेक्ट्रॉनिक्स/ IT पदव्युत्तर पदवी किंवा BE (कंप्यूटर/ इलेक्ट्रॉनिक्स/IT) किंवा MSc. (Digital and Cyber Forensic and IT Security)
वैज्ञानिक सहायक : १११ जागा
शैक्षणिक पात्रता : रसायनशाश्त्र/ न्यायसहायक विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा BSc.(Forensic Science)
वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण) : ५४ जागा
शैक्षणिक पात्रता : भौतिकशाश्त्र /संगणकशाश्त्र /इलेक्ट्रॉनिक्स/ IT पदव्युत्तर पदवी किंवा BE (कंप्यूटर/ इलेक्ट्रॉनिक्स/IT) किंवा B.sc. (Forensic Science ) किंवा Post Graduate Diploma in Digital and Cyber Forensic and Related Law.
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[BOB Bharti 2026] बँक ऑफ बडोदा मध्ये 422 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
[Yantra India Limited] यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3979 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3979
अंतिम दिनांक : ०३ मार्च २०२६
[GMC Chandrapur Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर भरती 2026
एकूण जागा : 19
अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२६
[SBI CBO Bharti] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2273
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[Bombay High Court Bharti] मुंबई उच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 89
अंतिम दिनांक : १७ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.