![]()
अर्थ मंत्रालय [Ministry of Finance, Department of Financial Services] वित्तीय सेवा विभाग मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अध्यक्ष पदांकरिता अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत व उर्वरित पदांकरिता अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१९ आहे. आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अध्यक्ष (Chairman)
शैक्षणिक पात्रता : ०१) विद्यापीठ मधून पदवी प्रामुख्याने ईकॉमिक्स, फायनान्स, बिझिनेस अॅमनिस्ट्रेशन शेतीत. ०२) किमान २५ वर्षे अनुभव.
वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ५८ वर्षापर्यंत
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत
जाहिरात (Notification) : पाहा
सहाय्यक निबंधक (Assistant Registrar) : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पालक संवर्ग किंवा विभाग नियमितपणे तत्सम पोस्ट ठेवणे.०२) ०५ वर्षे सेवा.
पुनर्प्राप्ती अधिकारी (Recovery Officer) : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कायद्याची पदवी ०२) कायदेशीर प्रयोग मध्ये अनुभव.
जाहिरात (Notification) : पाहा
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये ते २,२५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई, पुणे, नागपूर, कोलकाता,कुट्टक, हैदराबाद, औरंगाबाद, चेनई.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy Secretary, Ministry of Finance, Department of Financial Services, Jeevan Deep Building 3rd Floor, Parliament Street, New Delhi.
Official Site : www.financialservices.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.