कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये शिप डिझाईन सहाय्यक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिप डिझाईन सहाय्यक (Ship Design Assistants) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण आणि ६०% गुणांसह इंस्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील ०२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : २० डिसेंबर २०१९ रोजी ३० वर्षे
शुल्क : २००/- रुपये [SC/ST/PWD : शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १९,२००/- रुपये ते २०,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : कोचीन/ कोची/ एर्नाकुलम
Official Site : www.cochinshipyard.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.