icon

मध्य रेल्वे [Central Railway] पुणे येथे विविध पदांच्या २८५ जागा

Updated On : 23 June, 2020 | MahaNMK.com



Central Railway Recruitments 2020: Central Railway, Pune Division has new 285 vacancies for the post of CMP (GDMO) Doctor MBBS. Last Date To Apply Is 27th June 2020 and Whatsapp Call Interview will be Conduct on 30th June 2020 the official website is www.cr.indianrailways.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

मध्य रेल्वे [Central Railway, Pune] पुणे येथे विविध पदांच्या २८५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ जून २०२० आहे. मुलाखत (व्हॉट्स ॲप) दिनांक ३० जून २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डॉक्टर एमबीबीएस (CMP (GDMO) Doctors MBBS) : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : औषधी मध्ये पदवी किंवा एमबीबीएस.

वयाची अट : ५० वर्षापर्यंत

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ९० जागा 

शैक्षणिक पात्रता : नोंदणीकृत नर्स आणि मिडवाइफ म्हणून प्रमाणपत्र ०३ वर्ष उत्तीर्ण स्कूल ऑफ नर्सिंग किंवा भारतीय नर्सिंग कौन्सिल किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) द्वारा मान्यता प्राप्त इतर संस्थांकडून सामान्य नर्सिंग आणि मिडवाइफरीचा कोर्स.

वयाची अट : ४० वर्षापर्यंत

हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर (Health & Malaria Inspector) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. (केमिस्ट्री)  ०२) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा/प्रमाणपत्र

वयाची अट : ३३ वर्षापर्यंत

हॉस्पिटल अटेंडंट (Hospital Attendant, or OT Assistants) : ७५ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण /आयटीआय 

वयाची अट : ३३ वर्षापर्यंत

हाऊस कीपिंग असिस्टंट (House Keeping Assistant) : ७५ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण / आयटीआय 

वयाची अट : ३३ वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : २२ जून २०२० रोजी [SC/ST/ExSM - ०५ वर्षे सूट, OBC - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

Official Site : www.cr.indianrailways.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 June, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :