[CDAC Bharti 2026] प्रगत संगणन विकास केंद्रात 951 जागांसाठी भरती 2026

Date : 6 October, 2026 | MahaNMK.com

icon

CDAC Bharti 2026

C-DAC Bharti 2026: Centre for Development of Advanced Computing (C-DAC), Ministry of Electronics and Information Technology, Government of India has the following new vacancies and the official website is www.cdac.in. This page includes information about the CDAC Bharti 2026, CDAC Recruitment 2026, and Center for Development of Advanced Computing CDAC Recruitment 2026 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 06/10/26

प्रगत संगणन विकास केंद्र [Centre for Development of Advanced Computing (C-DAC)] अंतर्गत विविध पदांच्या 951 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 ऑक्टोबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 951 जागा

CDAC Bharti 2026 Details:

CDAC Vacancy 2026

पद क्र. पदांचे नाव जागा
1 प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट टेक्निशियन, प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ, प्रोजेक्ट इंजिनिअर आणि इतर पदे / Project Associate, Project Technician, Project Support Staff, Project Engineer & Other Posts 951

Eligibility Criteria For Center for Development of Advanced Computing CDAC Recruitment 2026

पद क्र. शैक्षणिक पात्रता
1 i) संबंधित विषयातील BE/B.Tech किंवा ME/M.Tech किंवा Ph.D किंवा CA/CMA/CS/LLM/MBA
ii) पदानुसार संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 26 ऑक्टोबर 2026 रोजी, 30/35/40/45/50/56 वर्षांपर्यंत (पदानुसार). [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Important Dates: 

Online अर्ज करण्यास सुरुवात  05 ऑक्टोबर 2026
Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 ऑक्टोबर 2026
लेखी परीक्षा / मुलाखत नंतर कळविण्यात येईल

Important Links: 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
Official Site www.cdac.in
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी Official WhatsApp Channel

How to Apply For CDAC Bharti Online Application 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://careers.cdac.in या वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ही भरती C-DAC च्या विविध केंद्रांसाठी असून उमेदवाराने आपल्या पात्रतेनुसार संबंधित केंद्राची व पदाची जाहिरात निवडून अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 ऑक्टोबर 2026 आहे.
  • या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.cdac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Adv. Date: 06/10/26 (English Version)

Centre for Development of Advanced Computing (C-DAC), a Scientific Society under the Ministry of Electronics and Information Technology, Government of India, has released the CDAC Recruitment 2026 Notification for 951 project-based vacancies including Project Associate, Project Technician, Project Support Staff and Project Engineer. Eligible candidates can apply online before the last date 26 October 2026.

This article provides complete information about CDAC Bharti 2026, CDAC Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, salary, application process, and official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

Total Vacancies: 951 Posts

CDAC Recruitment 2026 Notification :

CDAC Vacancy 2026

Post No. Post Name Vacancies
1 Project Associate, Project Technician, Project Support Staff, Project Engineer & Other Posts 951

Eligibility Criteria for CDAC Bharti 2026 | Educational Qualification

Post No. Educational Qualification
1 i) Relevant BE/B.Tech or ME/M.Tech or Ph.D or CA/CMA/CS/LLM/MBA
ii) Relevant work experience as per the post applied for

Note: Read the official notification carefully for detailed educational qualifications.

Age Limit: As on 26 October 2026, up to 30 / 35 / 40 / 45 / 50 / 56 years depending on the post. [SC/ST: 05 years relaxation, OBC: 03 years relaxation]

(Click here to calculate your age - Age Calculator)

Application Fee: No Fee.

Salary / Pay Scale: As per C-DAC rules.

Job Location: Across India

Important Dates

Start Date of Online Application 05 October 2026
Last Date to Apply Online 26 October 2026
Written Test / Interview To be notified later

Important Links

Apply Online Click Here
Official Notification PDF Click Here
Official Website www.cdac.in
Official WhatsApp Channel Official WhatsApp Channel

How to Apply for CDAC Jobs 2026 Online:

  • Candidates must apply online through the official portal: https://careers.cdac.in.
  • Applications will be accepted only through the official online portal.
  • The drive covers several C-DAC centres, so select the advertisement matching your discipline and centre before applying.
  • The last date to submit the online application is 26 October 2026.
  • No application fee is payable for this recruitment.
  • Read the official notification carefully before submitting the application form.
  • For more details, visit the official website www.cdac.in.

Expired Recruitment:


 

जाहिरात दिनांक: 05 जून 2026

Center for Development of Advanced Computing मध्ये विविध पदांच्या 900+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 जून 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 900+ जागा

CDAC Bharti 2026

पद क्रमांक पदाचे नाव एकूण पद
1 प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट टेक्निशियन, प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ, प्रोजेक्ट इंजिनिअर आणि इतर पदे 900+

Eligibility Criteria For CDAC Bharti 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सर्व पदे परिस्थितीनुसार BE/B.Tech/ME/M.Tech/Ph.D/CA/LLM/CS/CMA/MBA आणि अनुभव

वयाची अट: 20 जून 2026 रोजी, 30/35/40/45/50/56 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: फी नाही

महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2026

महत्त्वाच्या लिंक्स:

जाहिरात Click Here
ऑनलाईन अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइट www.cdac.in
आपले वय मोजण्याकरिता Age Calculator

How to Apply For CDAC Recruitment 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://careers.cdac.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 जून 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cdac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 16/02/26

प्रगत संगणन विकास केंद्र [Center for Development of Advanced Computing] मध्ये विविध पदांच्या 805 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 805 जागा

CDAC Recruitment 2026 Details:

Centre for Development of Advanced Computing (C-DAC) has released an official notification for 805 Project Engineer, Project Technician and other posts. The online application process starts from 01 February 2026 and the last date to apply is 20 February 2026. The recruitment will be conducted across multiple C-DAC centres such as Pune, Noida, Bengaluru, Chennai, Hyderabad, Mumbai and others. Interested candidates must apply online through the official website cdac.in.

CDAC Vacancy 2026

पद क्रमांक पदाचे नाव  जागा
1 प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनिअर आणि इतर पदे / Project Manager, Project Associate, Project Engineer and other Posts     805

 युनिट नुसार पद संख्या:

अ. क्र.  C-DAC जागा
1 C-DAC – बंगलोर / C-DAC – Banglore 93
2 C-DAC -चेन्नई / C-DAC -Chennai 97
3 C-DAC -दिल्ली / C-DAC -Delhi 20
4 C-DAC -हैदराबाद / C-DAC -Hydrabad 105
5 C-DAC -कोलकाता / C-DAC -Kolkata 15
6 C-DAC – मुंबई / C-DAC – Mumbai 27
7 C-DAC – नोएडा / C-DAC – Noida 283
8 C-DAC -पुणे / C-DAC -Pune 65
9 C-DAC-तिरुवनंतपुरम / C-DAC-Thiruvananthapuram 73
10 C-DAC- CINE गुवाहाटी / C-DAC- CINE Guwahati 27

Eligibility Criteria For Center for Development of Advanced Computing Recruitment 2026

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 BE/B.Tech or ME/M.Tech or M.Sc / MCA or PhD

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 30/35/45/50 वर्षांपर्यंत.  [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

शुल्क (Fee) : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : C-DAC अंतर्गत विविध केंद्रांमध्ये नियुक्ती होईल.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cdac.in

How to Apply For CDAC Notification 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://careers.cdac.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cdac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 19/01/26

प्रगत संगणन विकास केंद्र [Center for Development of Advanced Computing] मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर पदांच्या 60 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 60 जागा

CDAC Recruitment 2026 Details:

CDAC Vacancy 2026

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता जागा
प्रोजेक्ट इंजिनिअर / Project Engineer  (i) BE/B.Tech/CSE/ME/M.Tech (CSE/Electronics/IT/ECE/EEE) MCA, Ph.D or a postgraduate degree (Computer Application/Computer Science/IT) + 0-4 years of experience 60

Eligibility Criteria For Center for Development of Advanced Computing Recruitment 2026

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट (Age Limit): 

  • फ्रेशर्स : 30 वर्षांपर्यंत
  • अनुभवी : 45 वर्षांपर्यंत
  • [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

शुल्क (Fee) : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : बेंगळुरू.

मुलाखत: फेब्रुवारी 2026

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cdac.in

How to Apply For CDAC Notification 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruitment.cdacb.in/#info या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.cdac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.