[CDAC Mumbai] प्रगत संगणन विकास केंद्रात भरती २०२१

Updated On : 14 April, 2021 | MahaNMK.com

icon

CDAC Recruitments 2021 

CDAC's full form is Center for Development of Advanced Computing, CDAC Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.cdac.in. This page includes information about the CDAC Bharti 2021, CDAC Recruitment 2021, CDAC 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.

जाहिरात दिनांक: १४/०४/२१

प्रगत संगणन विकास केंद्र [Center for Development of Advanced Computing] मध्ये विविध पदांच्या ११३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ११३ जागा

CDAC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ प्रकल्प व्यवस्थापक/ Project Manger १३
०२ प्रकल्प अभियंता/ Project Engineer १००

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे: 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
०१ ०१) प्रथम श्रेणीसह संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण मध्ये बी.ई./बी.टेक./एम.टेक/ पीएच.डी. / पदव्युत्तर पदवी / एमसीए / पदवीधर किंवा समतुल्य किंवा संबंधित शाखेत समकक्ष पदवी. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षे ते ११ वर्षे अनुभव. ५० वर्षे
०२ ०१) संगणक विज्ञान / आयटी / संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रथम श्रेणीतील बी.ई./बी.टेक./एम.टेक/ पीएच.डी. / पदव्युत्तर पदवी / एमसीए / पदवीधर किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्षे ते १० वर्षे अनुभव ३७ वर्षे

सूचना - वयाची अट : ३१ मार्च २०२१ रोजी


शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,४९,३६०/-  रुपये ते ९,१९,२००/- रुपये (प्रति वर्षे)

नोकरी ठिकाण : नोएडा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.cdac.in


 

जाहिरात दिनांक : २७/०३/२१

प्रगत संगणन विकास केंद्र [Center for Development of Advanced Computing] मध्ये सहायक अभियंता पदांच्या ५२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ५२ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहायक अभियंता/ Adjunct Engineer ०१) बी.ई. / बी.टेक. / एमई / एम. टेक (कॉम्पुटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल) किंवा एमसीए किंवा विज्ञानातील प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी. ०२) अनुभव ५२

वयाची अट : ५७ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण :  पुणे, दिल्ली, नोएडा, बंगलोर

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.cdac.in


Expired :


 

जाहिरात दिनांक: १०/०२/२१

प्रगत संगणन विकास केंद्र [Center for Development of Advanced Computing] मध्ये विविध पदांच्या ७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ७२ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ प्रकल्प व्यवस्थापक/ Project Manger ०८
०२ प्रकल्प अभियंता/ Project Engineer ६४

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे: 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
०१ ०१) प्रथम श्रेणीसह संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी किंवा एमसीए / किंवा संबंधित शाखेत समकक्ष पदवी. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षे ते १० अनुभव. ५० वर्षे
०२ ०१) संगणक विज्ञान / आयटी / संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रथम श्रेणीतील पदवीधर किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्षे ते ०५ वर्षे अनुभव ३७ वर्षे

सूचना - वयाची अट : ३१ डिसेंबर २०२० रोजी

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६,७७,७००/-  रुपये ते ९,१९,२००/- रुपये (प्रति वर्षे)

नोकरी ठिकाण : नोएडा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.cdac.in


 

जाहिरात दिनांक: २९/०१/२१

प्रगत संगणन विकास केंद्र [Center for Development of Advanced Computing, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १०० जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ प्रकल्प अभियंता/ Project Engineer ८०
०२ प्रकल्प तंत्रज्ञ/ Project Technician २०

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे: 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
०१ ०१) प्रथम श्रेणीसह संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी किंवा एमसीए / किंवा संबंधित शाखेत समकक्ष पदवी. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. ३७ वर्षे
०२ ०१) संगणक विज्ञान / आयटी / संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रथम श्रेणीतील पदवीधर किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव ३० वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १४,५८०/- रुपये ते ४५,५४९/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.cdac.in

 

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Jilha Nivad Samiti] जिल्हा निवड समिती हिंगोली भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०२१
NMK
जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१
NMK
[RLDA] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण भरती २०२१
अंतिम दिनांक : २३ डिसेंबर २०२१
NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१