भारतीय मानक ब्यूरो [Bureau Of Indian Standards] मध्ये विविध पदांच्या ११५ जागा

Date : 28 May, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय मानक ब्यूरो [Bureau Of Indian Standards] मध्ये विविध पदांच्या ११५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जून २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उप संचालक (Deputy Director - Public Relation) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदव्यूत्तर पदवी / पत्रकारिता / जनसंपर्क / जाहिरात / विपणन डिप्लोमा.

उप संचालक (Deputy Director - Administration & Finance) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमबीए / चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट / पदवी उपनिधी लेखा सेवा (एसएएस) अकाउंटंट / बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ मास्टर (एमबीए).

प्रयोगशाळा अधिकारी (Laboratory Officer) : १७ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.एससी रसायनशास्त्र / डिप्लोमा

सेक्शन ऑफिसर (Section Officer) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : इंटर आयसीडब्ल्यूए / सीए / एसएएस / एलएलबी / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासह पदवी.

वरिष्ठ मास्टर टेक्नीशियन (Senior Master Technician) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : आयटीआय

अपर डिव्हिजन क्लर्क (Upper Division Clerk) : ७९ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी

वयाची अट : ५६ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Establishment), Bureau of Indian Standards, Manak Bhavan, 9, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi 110002.

Official Site : www.bis.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.