भारत संचार निगम लिमिटेड [BSNL] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागा

Date : 5 March, 2020 | MahaNMK.com

icon

भारत संचार निगम लिमिटेड [Bharat Sanchar Nigam Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ मार्च २०२० आहे. मुलाखत दिनांक १९ मार्च २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी (Apprentice) : १०० जागा

ग्रेजुएट प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice) : ७५ जागा

शैक्षणिक पात्रता : वैधानिक विद्यापीठातुन संबंधित शाखेतील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मधील पदवी 

टेक्निशियन (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी (Technician (Diploma) Apprentice) : २५ जागा

शैक्षणिक पात्रता : राज्य शासन किंवा तंत्रशिक्षण मंडळ राज्य शासनाकडून संबंधित विषयातील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मधील डिप्लोमा.

वयाची अट : प्रशिक्षणार्थी च्या नियमांनुसार. 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Stipend) : ३,५४२/- रुपये ते ४,९८४/- रुपये

नोकरी ठिकाण : तेलंगणा सर्कल

मुलाखतीचे ठिकाण : O/o PGM TD, Bharat Sanchar Nigam Limited Bhavan, Adarsh Nagar, Hyderabad – 500 063

Official Site : www.mhrdnats.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.