भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [BEL] मध्ये विविध पदांच्या १४५ जागा

Date : 9 September, 2020 | MahaNMK.com

icon

BEL Recruitments 2020: Bharat Electronics Limited has new 145 vacancies for the post of Project Engineer -I, Trainee Engineer-I, Project Engineer -Software. The Last Date To Apply Is 27th September 2020 and the official website is www.bel-India.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये विविध पदांच्या १४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  वयाची अट जागा
प्रकल्प अभियंता-I/ Project Engineer -I ०१) बी.ई./ बी.टेक./बी.एस्सी. (इंजि.) (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ सिव्हिल) ०२) ०२ वर्षे अनुभव.  १८ वर्षे २८ वर्षे  ३७
प्रशिक्षणार्थी अभियंता/ Trainee Engineer  बी.ई./ बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स) १८ वर्षे २५ वर्षे  ५४
प्रकल्प अभियंता-सॉफ्टवेयर/ Project Engineer - Software ०१) बी.ई./ बी.टेक. (मेकॅनिकल / कॉम्प्यूटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन) ०२) ०२ वर्षे अनुभव. १८ वर्षे ते २८ वर्षे  ५४

सूचना - वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : [SC/ST/PWD - शुल्क नाही]

पदांचे नाव  जागा
प्रशिक्षणार्थी अभियंता-I ५००/- रुपये 
प्रशिक्षणार्थी अभियंता २००/- रुपये 
प्रकल्प अभियंता-सॉफ्टवेयर ५००/- रुपये 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.bel-india.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.