भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [BEL] मध्ये विविध पदांच्या ८३ जागा

Date : 5 March, 2020 | MahaNMK.com

icon

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये विविध पदांच्या ८३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ट्रेनी इंजिनिअर-I (Trainee Engineer-I) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१)  प्रथम श्रेणी बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ ई आणि टी/ टेलीकम्युनिकेशन/ मेकॅनिकल) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षे अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे 

शुल्क : २००/- रुपये

प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Project Engineer-I) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१)  प्रथम श्रेणी बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ ई आणि टी/ टेलीकम्युनिकेशन/ मेकॅनिकल) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षे अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे 

शुल्क : ५००/- रुपये

वरील पदांकरिता जाहिरात (Notification) : पाहा 

प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Project Engineer-I-Electronics) : ५५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१)  प्रथम श्रेणी बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ ई आणि टी/ टेलीकम्युनिकेशन/ मेकॅनिकल) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षे अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे 

शुल्क : ५००/- रुपये

जाहिरात (Notification) : पाहा 

ट्रेनी इंजिनिअर-इलेक्ट्रिकल (Trainee Engineer-Electrical) : ०४ जागा   

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०६ महिने अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे 

शुल्क : २००/- रुपये

जाहिरात (Notification) : पाहा 

सुचना वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : [SC/ST/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.bel-india.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.