भाभा अणु संशोधन केंद्र [BARC] मध्ये विविध पदांच्या ६० जागा

Updated On : 4 January, 2021 | MahaNMK.com

icon

BARC Recruitments 2020: Bhabha Atomic Research Centre has new 60 vacancies for the post of Stipendiary Trainees Category I and II, Technician, Work Assistant. The Last Date To Apply Is 22nd January 2021 and the official website is www.barc.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

भाभा अणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मध्ये विविध पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम ६० जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
वृत्तिवेतनधारी प्रशिक्षणार्थी प्रवर्ग -I (गट ब)/ Stipendiary Trainee Category-I (Group B) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/ इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स व इंस्ट्रुमेन्टशन / इंस्ट्रुमेन्टशन /इंस्ट्रुमेन्टशन टेक्नॉलॉजी /इंस्ट्रुमेन्टशन व कंट्रोल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा किंवा बी.एस्सी. मध्ये किमान ६०% गुणांसह ११
वृत्तिवेतनधारी प्रशिक्षणार्थी प्रवर्ग -II (गट सी)/ Stipendiary Trainee Category-II (Group C) सायन्स स्ट्रीम मधील एकूण किमान ६०% गुणांसह एच.एस.सी/ एकूण ६०% किमान गुणांसह एस.एस.सी. अधिक ए./सी./मेकॅनिक /फिटर / वेल्डर /इलेट्रीशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / मशिनिस्ट /इंस्ट्रुमेन्ट मेकॅनिक /वेल्डर /मेकॅनिकल डिझेल/ मशिनिस्ट ग्राइंडर या मधील ट्रेड प्रमाणपत्र  ३५
तंत्रज्ञ/ Technician  एस.एस.सी बॉयलर अटेण्डट्स प्रमाणपत्र ०१
कार्य सहाय्यक/ Work Assistant एसएससी परीक्षा उत्तीर्ण १२

शुल्क : १००/१५० रुपये

वेतनमान (Stipend) : १०,५००/- रुपये ते १८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : चित्रदुर्ग (कर्नाटक)

Official Site : www.barc.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Jilha Nivad Samiti] जिल्हा निवड समिती हिंगोली भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०२१
NMK
जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१
NMK
[RLDA] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण भरती २०२१
अंतिम दिनांक : २३ डिसेंबर २०२१
NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१