Public Health Service, District General Hospital, Parbhani has the following new vacancies and the official website is www.parbhani.gov.in. This page includes information about the District Hospital Parbhani Bharti 2023, District Hospital Parbhani Recruitment 2022, and District Hospital Parbhani 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
जिल्हा सामान्य रुग्णालय [District General Hospital Parbhani] परभणी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 22 मे 2023 रोजी दुपारी 3:00 वाजता (तसेच, प्रत्येक महिण्याच्या 01 व 15 तारखेला किंवा सुटटी असल्यास दुस–या दिवशी दुपारी ३.०० वाजता) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer | एम.बी.बी.एस. / पदवित्तर पदवी किंवा पदविका यांना प्राधान्य देण्यात येईल | - |
वयाची अट : 58 वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 75,000/- रुपये ते 85,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : मा. जिल्हाअधिकारी कार्यालय, परभणी यांच्या कार्यालयात.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.parbhani.gov.in
जिल्हा सामान्य रुग्णालय [District General Hospital Parbhani] परभणी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० जून २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer | एम.बी.बी.एस. /बी.ए.एम.एस. व विशेषतज्ञ. | - |
वयाची अट : ५८ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : प्रशासन भवन, जिल्हा रुग्णालय परभणी.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.parbhani.gov.in
सार्वजनिक आरोग्य सेवा [Public Health Service, District General Hospital, Parbhani] जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे वैद्यकीय अधिकारी जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ मार्च २०२१ रोजी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : १४ जागा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer | एम.बी.बी.एस. /बी.ए.एम.एस. व विशेषतज्ञ. | १४ |
वयाची अट : ५८ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी.
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.parbhani.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MPSC Nagar Vikas Vibhag Bharti] MPSC नगर विकास विभागात भरती 2024
एकूण जागा : 208
अंतिम दिनांक : ०४ नोव्हेंबर २०२४
[MPSC Group C Bharti] MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
एकूण जागा : 1333
अंतिम दिनांक : ०४ नोव्हेंबर २०२४
[ISRO HSFC] मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरती 2024 - मुदतवाढ
एकूण जागा : 103
अंतिम दिनांक : २३ ऑक्टोबर २०२४
[Chandrapur DCC Bank] चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024
एकूण जागा : 358
अंतिम दिनांक : १९ ऑक्टोबर २०२४
[All India Radio] ऑल इंडिया रेडिओ पुणे भरती 2024
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १९ ऑक्टोबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.