दि बारामती सहकारी बँक लिमिटेड भरती 2023

Date : 18 February, 2023 | MahaNMK.com

icon

Baramati Sahakari Bank Recruitment 2023

Baramati Bank Pune Bharti Limited has the following new vacancies and the official website is www.baramatibank.com. This page includes information about the Baramati Sahakari Bank Bharti 2023, Baramati Sahakari Bank Recruitment 2023, and Baramati Sahakari Bank 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 18/02/23

बारामती सहकारी बँक लिमिटेड [Baramati Bank Pune Bharti Limited] मध्ये विविध पदांच्या 19 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 19 जागा

Baramati Sahakari Bank Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 मुख्य सरव्यवस्थापक / Chief General Manager 01
2 उपसरव्यवस्थापक / Assistant General Manager 02
3 कर्ज छाननी अधिकारी / Loan Scrutiny Officer 01
4 लेखापरीक्षण पूर्तता अधिकारी / Audit Compliance Officer 01
5 अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी / Internal Audit Officer 06
6 मानव संसाधन व्यवस्थापक / HR Manager 01
7 मुख्य जोखीम अधिकारी / Chief Risk Officer 01
8 गुंतवणूक अधिकारी / Investment Officer 03
9 माहिती व सांख्यकीय अधिकारी / MIS Officer 01
10 नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर / Network Administrator 01
11 सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर / Server Administrator 01

Eligibility Criteria For Baramati Sahakari Bank

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 पदवीधर, द्विपदवीधर/ एम.बी.ए./ C.A.I.I.B./ आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए. (अँपीयर्ड), बँकिंग क्षेत्रातील सरव्यवस्थापक पदावरील 7 ते 8 वर्षांचा अनुभव
2 पदवीधर द्विपदवीधर/ एम.बी.ए. / C.A.I.I.B./ आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए. (अँपीयर्ड), बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी/ शाखाधिकारी पदावरील 7 ते 8 वर्षांचा अनुभव.
3 पदवीधर, द्विपदवीधर/ एम.बी.ए./ C.AI.I.B./आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए. अॅपीयर्ड, बँकिंग क्षेत्रातील क्रेडिट अप्रायझलचा 5 ते 7 वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी.
4 चार्टर्ड अकौंटंट किंवा आर्टिकलशिप पूर्ण केलेले, बँकिंग ऑडिट व पूर्तता बाबींचा अनुभव असलेले उमेदवार.
5 पदवीधर, द्विपदवीधर, एम.बी.ए. अगर आर्टिकलशिप पूर्ण केलेले, लेखापरीक्षणाचा अनुभव असलेले, सी.ए. ची अंतिम परीक्षेस पात्र असलेले उमेदवार.
6 उमेदवार पदवीधर/ द्विपदवीधर, तसेच कायद्याचा पदवीधर/ लेबर लॉ पदविकाधारक असल्यास प्राधान्य. या पदावरील खासगी किंवा सहकारी बँकेतील किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक तसेच ट्रेनिंग स्किल असणे आवश्यक.
7 पदवीधर, द्विपदवीधर/ एम. बी. ए. / C.A.I.I.B./आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए. अँपीयर्ड, बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदावरील 4 ते 5 वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी.
8 बी.कॉम./ एम. कॉम./ एम.बी.ए. फायनान्स C.A. I.I.B., डिप्लोमा इन ट्रेझरी, इन्व्हेस्टमेंट अॅण्ड रिस्क मॅनेजमेंट (IIBF) ट्रेझरी व इन्व्हेस्टमेंटचा 5 वर्षांचा अनुभव व इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट व बँक ऑफिस / मिड ऑफिस/ फ्रंट ऑफिसचा अनुभव
9 पदवीधर, व्दिपदवीधर/ एम.बी.ए. / C.A. I.I.B./ आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए. अँपीयर्ड, बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदावरील 4 ते 5 वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी. 
10 कॉम्प्युटर ग्रॅज्युएट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशनचा 3 ते 5 वर्षांचा अनुभव, CISCO सारखे नेटवर्क सर्टिफिकेशन, अरूबा समान नेटवर्क प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य, फायरवॉल, Firewall, NMS, Router, Switch and layered network configuration चे ज्ञान आवश्यक.
11 कॉम्प्युटर ग्रॅज्युएट, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेशनचा 3 ते 5 वर्षांचा अनुभव, मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य, Windows server installation, configuration & maintain तसेच IIS, Web server, Database server Like Oracle, MS SQL, Azure चे ज्ञान आवश्यक.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : बारामती, जि. पुणे (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.baramatibank.com

How to Apply For Baramati Sahakari Bank Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://netbanking.baramatibank.com/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 फेब्रुवारी 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.baramatibank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.