एअर इंडिया एक्सप्रेस [Air India Express] मध्ये विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
को-ऑर्डिनेटर (फ्लाइट ऑपरेशन्स/डिस्पैच) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : २५ वर्षे
मॅनेजर- फ्लाइट डिस्पैच : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) 12 वी उत्तीर्ण ०२) Current FAA/CAA/JAA flight dispatcher
वयाची अट : २१ वर्षे
सिनियर ऑफिसर-फ्लाइट डिस्पैच : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : २१ वर्षे
ऑफिसर -कॉकपिट /केबिन क्रू शेड्यूलिंग : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) पदवीधर ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षे
असिस्टंट टेक्निकल लाइब्रेरी : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) पदवीधर ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : २५ वर्षे
रूट मॅनेजर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBA (Marketing&sales) किंवा MBA (Aviation) किंवा BE / B.Tech
वयाची अट : ३५ वर्षे
ऑफिसर-सेल्स : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBA (Marketing & Sales)
वयाची अट : ३० वर्षे
मॅनेजर-शेड्यूलिंग & नेटवर्क प्लानिंग : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBA ०२) 05 वर्षे अनुभव
वयाची अट : ४० वर्षे
ऑफिसर -एयरपोर्ट सर्विसेस : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ३५ वर्षे
सिनियर असिस्टंट-एयरपोर्ट सर्विसेस : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षे
सिनियर ऑफिसर- कैटेरिंग सर्विस : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर/हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा ०२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ३५ वर्षे
सूचना वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई,दिल्ली,त्रिची,अमृतसर,कोईम्बतूर & कोचीन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मानव संसाधन विकास प्रमुख, एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड एअरलाइन्स हाऊस, दरबार हॉल रोड, गांधी स्क्वेअर जवळ, कोची- ६८२०१६.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.