एएआई कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड [Airports Authority of India, Cargo Logistics & Allied Services Company Limited] मध्ये विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
व्यवस्थापक - वित्त (Manager - Finance) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त महाविद्यालयातून बी कॉम सह आयसीडब्ल्यूएआय (कॉस्ट अकाउंटंट) / सीए (चार्टर्ड अकाउंटंट). ०२) किमान ०५ वर्षे ते १५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची अट : १५ नोव्हेंबर २०१९ रोजी २६ वर्षे ते ४० वर्षे
वरिष्ठ कार्यकारी / सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) (Senior Executive/Assistant Manager - Finance) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त महाविद्यालयातून बी कॉम सह आयसीडब्ल्यूएआय (कॉस्ट अकाउंटंट) / सीए (चार्टर्ड अकाउंटंट). ०२) किमान ०३ वर्षे ते ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची अट : १५ नोव्हेंबर २०१९ रोजी २५ वर्षे ते ३५ वर्षे
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : चेन्नई, कोलकत्ता व नवी दिल्ली.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Joint General Manager (HR), AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited, AAICLAS Complex, Delhi Flying Club Road, Safdarjung Airport, New Delhi-110 003.
Official Site : www.aaiclas-ecom.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.