जिल्हा निवड समिती [Zilla Parishad] जिल्हा परिषद मार्फत विविध पदांच्या जागा

Updated On : 1 January, 2020 | MahaNMK.com

icon

जिल्हा निवड समिती [District Selection Committee, Zilha Prishad] जिल्हा परिषद मार्फत विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

फक्त अनुसूचित जमातीसाठी (SC) विशेष भरती मोहिम


जिल्हा नुसार माहिती खालील प्रमाणे : 

अनु. क्रमांक

 जिल्हा

 जागा 

 जाहिरात 

०१. अमरावती २० येथे क्लिक करा 
०२. औरंगाबाद  २२ येथे क्लिक करा 
०३. भंडारा  ३४ येथे क्लिक करा 
०४. बुलढाणा  ५६ येथे क्लिक करा 
०५. चंद्रपूर  ०६ येथे क्लिक करा 
०६. गडचिरोली  ३९ येथे क्लिक करा 
०७. जळगाव  ०५ येथे क्लिक करा 
०८. कोल्हापूर ०६ येथे क्लिक करा 
०९. लातूर  ०६ येथे क्लिक करा 
१०. नागपूर १६८ येथे क्लिक करा 
११. नाशिक ०८ येथे क्लिक करा 
१२. परभणी ०५ येथे क्लिक करा 
१३. पुणे ३२ येथे क्लिक करा 
१४. रायगड १२२ येथे क्लिक करा 
१५. सातारा ७० येथे क्लिक करा 
१६. सिंधुदुर्ग ०५ येथे क्लिक करा 
१७. सोलापूर  ४७ येथे क्लिक करा 
१८. ठाणे  ०९ येथे क्लिक करा 
१९. वर्धा २७ येथे क्लिक करा 
२० नंदुरबार  ०१ येथे क्लिक करा 
२१. वाशीम  ०७ येथे क्लिक करा 
२२. बीड  १६ येथे क्लिक करा 
२३. जालना  १३ येथे क्लिक करा 
२४. पालघर  ०३ येथे क्लिक करा 
२५. गोंदिया ०१+ येथे क्लिक करा 

सराव प्रश्न पत्रिका : 

सरावासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध
जिल्हा निवड समिती येथे क्लिक करा
जिल्हा परिषद येथे क्लिक करा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ग्राम सेवक (Gram Sevak)

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण  किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BSW किंवा कृषी डिप्लोमा. 

औषध निर्माता (Pharmacist)

शैक्षणिक पात्रता : ०१) डी.फार्म./ बी.फार्म. पदवी ०२) MS-CIT प्रमाणपत्र/ CCC पात्रता आवश्यक.

आरोग्य सेवक - पुरुष (Health Servant - Male)

शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र  परीक्षा उत्तीर्ण

आरोग्य सेवक - महिला (Health Servant - Female)

शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र  परीक्षा उत्तीर्ण

आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी (Health Servant (Male) spraying staff) 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य 

कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Junior Engineer - Civil)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य

शिक्षण सेवक (Teacher)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष. डिप्लोमा किंवा बी.एड./बी.ई.आय.एड./डी.टी.एड. किंवा एच एस सी डी.एड. ०२) TAIT 

पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor)

शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य

परिचर (Attendant) 

शैक्षणिक पात्रता : ०७ थी परीक्षा उत्तीर्ण

विस्तार अधिकारी - सांख्यिकी (Extension officer - Statistics) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : विज्ञान/कृषी/वाणिज्य किंवा समतुल्य पदवी 

वरिष्ठ लेखा सहाय्यक - वित्त विभाग (Senior Accounts Assistant)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

कनिष्ठ सहाय्यक - लेखा) (Junior assistant - accountant)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वाहनचालक (Driving)

शैक्षणिक पात्रता : ०४ थी परीक्षा उत्तीर्ण

अंगणवाडी अधीक्षक (Anganwadi Superintendent)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

पदवीधर शिक्षक (Graduate teacher)

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) बी.एड.

वयाची अट : १८ वर्षे ते ४३ वर्षे

शुल्क : १५०/- रुपये/ २५०/- रुपये (माजी सैनिक - शुल्क नाही)

वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित जिल्हा परिषद खाते प्रमुख (कृपया जाहिरात पाहा)

लेखी परीक्षा दिनांक : ०८ ते १० जानेवारी २०२० रोजी

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या सर्व जिल्हा निवड समिती व जिल्हा परिषद उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल. या पेज ला बुक मार्क करून ठेवा जेणे करून आपल्याला लवकरच उर्वरित माहिती मिळेल.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१