जिल्हा निवड समिती [Zilla Parishad Raigad] जिल्हा परिषद रायगड येथे विविध पदांच्या १२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विस्तार अधिकारी - सांख्यिकी (Extension officer - Statistics) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान/कृषी/वाणिज्य किंवा समतुल्य पदवी
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य
कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Junior Engineer - Civil) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य
ग्राम सेवक (Gram Sevak) : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BSW किंवा कृषी डिप्लोमा.
आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी (Health Servant (Male) spraying staff) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
आरोग्य सेवक - पुरुष (Health Servant - Male) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
आरोग्य सेवक - महिला (Health Servant - Female) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
शिक्षण सेवक (Teacher) : ७७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एच एस सी डी.एड. ०२) TAIT
वयाची अट : ०६ जानेवारी २०२० रोजी १८ ते ४३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित जिल्हा परिषद खाते प्रमुख (कृपया जाहिरात पाहा).
Official Site : www.raigad.gov.in
सरावासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध | |
---|---|
जिल्हा निवड समिती | येथे क्लिक करा |
जिल्हा परिषद | येथे क्लिक करा |
या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या सर्व जिल्हा निवड समिती व जिल्हा परिषद उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल. या पेज ला बुक मार्क करून ठेवा जेणे करून आपल्याला लवकरच उर्वरित माहिती मिळेल.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.