जिल्हा परिषद [Jilha Parishad Nashik] नाशिक येथे येथे 'समन्वयक' पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
जिल्हा पेसा समन्वयक (Coordinator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी (सामाजिक कार्य / ग्रामीण विकास / समाजशास्त्र / लोकप्रशासन / PGD ग्रामीण विकास / आदीवासी व विकास / मानववंश शास्त्र ०२) संगणकाचे ज्ञान (MS Office) असणे आवश्यक आहे. ०३) किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक
तालुका पेसा समन्वयक (Coordinator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी (सामाजिक कार्य / ग्रामीण विकास / समाजशास्त्र / लोकप्रशासन / PGD ग्रामीण विकास / आदीवासी व विकास / मानववंश शास्त्र ०२) संगणकाचे ज्ञान (MS Office) असणे आवश्यक आहे. ०३) किमान ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - १५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नाशिक
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भवन, त्र्यंबक रोड, जी.पी.ओ. जवळ, नाशिक - ४२२००१.
Official Site : www.zpnashik.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.