जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
समग्र शिक्षा [Samgra Shiksha, Zilha Parishad, Kasturba Gandhi Balika Vidyalay Nandurbar] जिल्हा परिषद नंदुरबार येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ जून २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
गृहप्रमुख - फक्त महिला (Warden) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी+BSW ०२) MSW+MSCIT ०३) ०२ वर्षाचा गृहप्रमुख म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य.
मुख्य स्वयंपाकी - फक्त महिला (Head Cook) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ०७ वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) संबंधित क्षेत्रातील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्यास व अनुभव असल्यास प्राधान्य.
सहाय्यक स्वयंपाकी - फक्त महिला (Assistant Cook) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ०७ वी परीक्षा साक्षर असणे आवश्यक. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.
चौकीदार - पुरुष (Watchman) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) माजी सैनिक सुरक्षा संबंधित प्रशिक्षित अनुभव असल्यास प्राधान्य.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५,०००/- रुपये ते १२,५००/- रुपये
नोकरी ठिकाण : नंदुरबार (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा
Official Site : www.zpndbr.info
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Pavitra Portal Shikshak Bharti] पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025
एकूण जागा : 59
अंतिम दिनांक : २० फेब्रुवारी २०२५
[Gondia DCC Bank] गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२५
UPSC IFS Bharti 2025: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2025
एकूण जागा : 150
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५
UPSC Civil Services Bharti 2025: UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
एकूण जागा : 979
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५
[Merchant Navy] भारतीय मर्चंट नौदल भरती 2025
एकूण जागा : 1800
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.