जिल्हा निवड समिती [District Selection Committee, Zilha Prishad, Jalna] जिल्हा परिषद जालना येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परिक्षा अथवा तुल्य परिक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचा-यांची मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परिक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी मराठी-३० टंकलेखनाचे शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य राहील. किंवा टंकलेखनामध्ये ५०% गुण मिळवून माध्यमिक शालांत परीक्षा अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
आरोग्य सेवक (Health Servant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, | ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पुर्ण करणे आवश्यक राहिल.
परिचर (Attendant) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची कमीत कमी इयत्ता ४ थी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारामधुन नामनिर्देशनाने करण्यात येईल.
शिक्षण सेवक (Shikshan Sevak) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक व व्यवसायीक अर्हता - मान्यताप्राप्त मंडळाची किमान | ५०% गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष ) परिक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची दोन वर्षाची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदविका परिक्षा उत्तीर्ण ( त्यास कोणतेही नांव असो) किंवा मान्यताप्राप्त मंडळांची किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक ( किंवा समकक्ष ) परिक्षा उत्तीर्ण आणि ४ वर्षांची प्राथमिक शिक्षणातील (B.E 1.Ed) परीक्षा उत्तीर्ण.
सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
शुल्क : २५०/- रुपये (माजी सैनिक - शुल्क नाही)
नोकरी ठिकाण : जालना (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना.
Official Site : www.jalna.gov.in
| सरावासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध | |
|---|---|
| जिल्हा निवड समिती | येथे क्लिक करा |
| जिल्हा परिषद | येथे क्लिक करा |
या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या सर्व जिल्हा निवड समिती व जिल्हा परिषद उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल. या पेज ला बुक मार्क करून ठेवा जेणे करून आपल्याला लवकरच उर्वरित माहिती मिळेल.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
[CSIR UGC] वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.