icon

जिल्हा निवड समिती [ZP Amravati] जिल्हा परिषद अमरावती येथे विविध पदांच्या २० जागा

Updated On : 28 December, 2019 | MahaNMK.comजिल्हा परिषद [District Selection Committee, Zilha Prishad, Amravati] अमरावती येथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :  

आरोग्य सेवक (Health Servant) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रस्ताविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक 

वरिष्ठ लेखा सहाय्यक - वित्त विभाग (Senior Accounts Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

शिक्षण सेवक - मराठी माध्यम (Shikshan Sevak) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष. डिप्लोमा किंवा बी.एड./बी.ई.आय.एड./डी.टी.एड.

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : २५०/- रुपये माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा परिषद, माध्यमिक मुलींची शाळा कँम्प, अमरावती.

Official Site : www.zpamravati-gov.in

सरावासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध
जिल्हा निवड समिती येथे क्लिक करा
जिल्हा परिषद येथे क्लिक करा

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या सर्व जिल्हा निवड समिती व जिल्हा परिषद उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल. या पेज ला बुक मार्क करून ठेवा जेणे करून आपल्याला लवकरच उर्वरित माहिती मिळेल.

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 January, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी [GATE 2021]
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०