![]()
जिल्हा परिषद [Zilla Parishad Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या १६८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ग्रामसेवक (Gramsevak) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य किंवा शासनमान्य संस्थेतुन अभियांत्रिकी डिप्लोमा (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) ०२) शासनमान्य संस्थेतुन समाजकल्याण मधील पदवी (बी.एस.डब्ल्यू.) किंवा कृषी विषयातील पदवी ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
औषध निर्माण अधिकारी (Pharmacist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा डिप्लोमा आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
आरोग्य सेवक (Health Servant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रस्ताविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असतील ०२) स्थापत्य सहाय्यकाचा ०१ वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण .
शिक्षण सेवक (Shikshan Sevak) : १६० जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष. डिप्लोमा किंवा बी.एड./बी.ई.आय.एड./डी.टी.एड.
पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यक शाखातील पदवी
वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे
शुल्क : २५०/- रुपये माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा परिषद, नागपूर जुने सचिवालय बिल्डिंग जवळ, सिव्हील लाईन नागपूर - ४४०००१.
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
Official Site : www.nagpurzp.com
| सरावासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध | |
|---|---|
| जिल्हा निवड समिती | येथे क्लिक करा |
| जिल्हा परिषद | येथे क्लिक करा |
या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या सर्व जिल्हा निवड समिती व जिल्हा परिषद उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल. या पेज ला बुक मार्क करून ठेवा जेणे करून आपल्याला लवकरच उर्वरित माहिती मिळेल.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 497 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 497
अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.