जिल्हा सेतु समिती [Zilha Setu Samity Nanded] नांदेड येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प संचालक (Project Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस.डब्ल्यू. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे / एम.बी.ए. उत्तीर्ण ०२) शैक्षणिक क्षेत्राचा अनुभव असावा. ०३) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
वयाची अट : ३० वर्षे ते ४५ वर्षापर्यंत
लिपिक सह लेखापाल (Clerk cum Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवीत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ०२) शासकीय किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किमान ०३ वर्षाचा अनुभव
वयाची अट : २५ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर असणे आवश्यक आहे. ०२) लघुलेखन मराठी ३० श.प्र.मी. व ४० श.प्र.मी. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट : २५ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत
शुल्क : १००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ९,०००/- रुपये ते २४,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नांदेड
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड.
Official Site : www.nanded.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.