युवा राष्ट्रसंत भय्यूजी महाराज बी.एड महिला कॉलेज यवतमाळ येथे विविध पदांच्या १० जागा

Date : 19 March, 2020 | MahaNMK.com

icon

युवा राष्ट्रसंत भय्यूजी महाराज बी.एड महिला कॉलेज [Yuva Rashtra Sant Bhayyuji Maharaj B.ed. Women’s College] यवतमाळ येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राचार्य (Principal) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कला / विज्ञान / सामाजिक विज्ञान मानविकी / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवीसह 55% गुण  ०२) एम.एड. किंवा पीएच.डी. ०३) ०८ वर्षे अनुभव.

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०८ जागा 

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / एम.ए. / बी.एड. / एम.एड. किंवा पीएच.डी 

ग्रंथपाल (Librarian) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ग्रंथालय विज्ञान / माहिती विज्ञान/ दस्तऐवजीकरण विज्ञान किंवा समकक्ष शाखेत पदवी किमान ५५% गुणांसह.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : युजीसी आणि राज्य सरकारच्या नियमानुसार.

नोकरी ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Yuva Rashtra Sant Bhayuji Maharaj B.Ed Women's College, Pandharkawada, Kelapur, Dongargaon, Dist. Yavatmal - 445302.

Official Site : www.bmabss.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती

NMK

एकूण जागा : 1260

अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 01

अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 500

अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 174

अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : जाहिरात पहा.

अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.