जलसंपदा विभाग [WRD] सिंधुदुर्ग येथे अभियंता पदांच्या ०२ जागा

Updated On : 6 February, 2020 | MahaNMK.com

icon

जलसंपदा विभाग [Water Resource Department] सिंधुदुर्ग येथे कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता (Junior Engineer/ Branch Engineer/ Assistant Engineer) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी/ अभियंता.   

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत 

शुल्क : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : जलसंपदा विभागाच्या नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

Official Site : www.mahapariksha.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१
NMK
[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२१
NMK
[Department Of Excise] उत्पादन शुल्क विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate of Panchayats] पंचायत संचालक गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१