CMET Bharti 2024: CMET's full form is Centre for Materials for Electronics Technology (C-MET), CMET Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.cmet.gov.in. This page includes information about the CMET Bharti 2024, CMET Recruitment 2024, and CMET 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
सेंटर मटेरियल्स इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान [Centre for Materials for Electronics Technology (C-MET), Pune] पुणे ज्युनियर रिसर्च फेलो (जे.आर.एफ.) आणि विद्यार्थी इंटर्न पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 02 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) / Junior Research Fellow (JRF) | M.Sc. in Physics / Chemistry / Materials Science | 01 |
विद्यार्थी इंटर्न / Student Intern | Student in U.G. in engineering or P.G. Degree in science. | 01 |
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : 50/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 5,000/- रुपये ते 31,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज :
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.cmet.gov.in
Expired Recruitments
सेंटर मटेरियल्स इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान [Centre for Materials for Electronics Technology (C-MET), Pune] पुणे येथे प्रकल्प सहयोगी-I पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 02 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
प्रकल्प सहयोगी-I / Project Associate-I | भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र/ साहित्य विज्ञान मध्ये एम.एस्सी | 02 |
वयाची अट : 35 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 50/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 31,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.cmet.gov.in
सेंटर मटेरियल्स इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान [Centre for Materials for Electronics Technology (C-MET), Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ मार्च २०२३ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०२ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | प्रकल्प शास्त्रज्ञ / Project Scientiest | ०१ |
२ | प्रशासकीय सहायक / Administrative Assistant | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | (१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञानातील डॉक्टरेट पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष (२) औद्योगिक आणि शैक्षणिक संस्था किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आणि वैज्ञानिक उपक्रम आणि सेवांमध्ये संशोधन आणि विकासाचा तीन वर्षांचा अनुभव. | ४० वर्षे |
२ | चांगले संगणक ज्ञान आणि एमएस ऑफिस टूल्स असलेले कोणतेही पदवीधर, प्रशासकीय, खरेदीचे नियम आणि प्रक्रिया यासह GeM खरेदी आणि खाती इत्यादींशी निपुण. | ३५ वर्षे |
अर्ज शुल्क :
वेतनमान (Pay Scale) :
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Centre for Materials For Electronics Technology (C-MET) Panchwati, Off Pashan Road, Pune - 411008.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.cmet.gov.in
सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
सेंटर मटेरियल्स इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान [Centre for Materials for Electronics Technology (C-MET), Pune] पुणे येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०६ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १० जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | प्रशासकीय सहाय्यक / प्रकल्प लिपिक / Administrative Assistant/ Project Clerk | ०१ |
२ | प्रशासकीय सहायक / Administrative Assistant | ०१ |
३ | प्रकल्प सहयोगी-I / Project Associate-I | ०१ |
४ | प्रकल्प सहाय्यक / Project Assistant | ०१ |
५ | संशोधन सहयोगी / Research Associate | ०१ |
६ | प्रकल्प कर्मचारी-I / Project Staff-I | ०३ |
७ | प्रकल्प कर्मचारी-II / Project Staff-II | ०२ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Centre for Materials For Electronics Technology (C-MET) Panchwati, Off Pashan Road, Pune - 411008.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.cmet.gov.in
सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
सेंटर मटेरियल्स इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान [Centre for Materials for Electronics Technology (C-MET), Pune] पुणे येथे वैज्ञानिक सहाय्यक-III पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०३ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैज्ञानिक सहाय्यक-III/ Scientific Assistant-III | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थाकडून भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/ साहित्य विज्ञान मध्ये बी.एस्सी ०२) ०२ वर्षे अनुभव किंवा ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि संस्थापासून केमिकल/मेटलर्जी/ सिरॅमिक्स/यांत्रिक/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव | ०३ |
वयाची अट : ०५ जुलै २०२२ रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/Pwd/महिला - २५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : २९,०००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.cmet.gov.in
सेंटर मटेरियल्स इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान [Centre for Materials for Electronics Technology (C-MET), Pune] पुणे येथे तांत्रिक सल्लागार / संशोधन वैज्ञानिक पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १७ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
तांत्रिक सल्लागार/ संशोधन वैज्ञानिक/ Technical Consultant/Research Scientist | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संशोधन संस्थेतून भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / भौतिक विज्ञान / रसायन अभियांत्रिकी / सिरॅमिक्स / नॅनो साहित्य / साहित्य विज्ञान अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / धातूशास्त्र मध्ये एम.ई. / एम.टेक. / पीएच.डी. ०२) ०१ वर्षे अनुभव अनुभव. | १७ |
वयाची अट : १० फेब्रुवारी २०२२ रोजी ४० वर्षापर्यंत.
शुल्क : ८००/- रुपये [SC/ST/Pwd/महिला - ४००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ९०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.cmet.gov.in
सेंटर मटेरियल्स इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान [Centre for Materials for Electronics Technology (C-MET), Pune] पुणे येथे प्रकल्प लिपिक / प्रशासकीय सहाय्यक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०२ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
प्रकल्प लिपिक / प्रशासकीय सहाय्यक/ Project Clerk / Administrative Assistant | ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) MS-Office चे ज्ञान ०३) ०२ वर्षे अनुभव. | ०२ |
वयाची अट : १४ जानेवारी २०२२ रोजी ३५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५०/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.cmet.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[IIFCL] इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड भरती 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : २३ डिसेंबर २०२४
[BMC Bank] बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024
एकूण जागा : 135
अंतिम दिनांक : २५ डिसेंबर २०२४
[AFCAT] भारतीय हवाई दल भरती 2024
एकूण जागा : 336
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२४
[Indian Coast Guard AC Bharti] भारतीय तटरक्षक दल भरती 2024
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२४
[TMB Bharti] तामिळनाड मर्कंटाइल बँक भरती 2024 - मुदतवाढ
एकूण जागा : 170
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.