पश्चिम रेल्वे [Western Railway] मुंबई येथे विविध पदांच्या १३१ जागा

Date : 10 May, 2018 | MahaNMK.com

पश्चिम रेल्वे [Western Railway Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)

सहाय्यक कुक (Assistant Cook)

वेल्डर (Welder)

ड्रायवर (Driver)

फिटर (Fitter)

पेंटर (Painter)

मॅचिनिस्ट (Machinist)

एसएसई (SSE)

शैक्षणिक पात्रता : पदवी / डिप्लोमा ०८ वी उतींर्ण / १० वी उतींर्ण / आयटीआय

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीडब्लूएम / पीएल कार्यालय, दुरुस्ती कार्यशाळा, पश्चिम रेल्वे, एन.एम. जोशी मार्ग लोअर परळ मुंबई - ४०००१३.

Official Site : www.wr.indianrailways.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.