वेस्टर्न नेव्हल कमांड [Western Naval Command] मुंबई येथे १६८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०१७ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
A] मल्टी टास्किंग (नॉन-इंडस्ट्रियल)
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण व संबंधीत ट्रेड मध्ये प्राविण्य
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
जाहिरात (Notification) : पाहा
माळी: १७ जागा
धोबी: ०५ जागा
न्हावी: ०१ जागा
मसलची: ०१ जागा
वॉर्ड सहायक (महिला): ०६ जागा
लॅबोरेटरी असिस्टंट: ०२ जागा
मेडिकल अटेंडेंट: ०२ जागा
B] इतर नॉन इंडस्ट्रियल
लायब्ररी & इन्फॉर्मशन असिस्टंट: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) लायब्ररी सायन्स / लायब्ररी इन्फॉर्मशन सायन्स पदवी ०२) ०२र्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
कॅमेरामन : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रिंटिंग टेकनॉलॉजी डिप्लोमा / सर्टिफिकेट कोर्स ०२) ०५ वर्षे अनुभव
रेडिओग्राफर: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ उत्तीर्ण ०२) रेडिओग्राफी डिप्लोमा ०३) ०२ वर्षे अनुभव
बॉक्सिंग इंस्ट्रक्टर: ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण ०२) बॉक्सिंग कोच डिप्लोमा
बगलर इंस्ट्रक्टर: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण ०२) सांगिताचे ज्ञान ०२) बगलर कॉर्नेट किंवा ट्रम्पेट प्लेअर सैन्य,नौदल, हवाईदल मध्ये ०४ वर्षे अनुभव
फोटो प्रिंटर: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : २० वर्षे ते ३० वर्षे
सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण ०२) राज्य सरकार / महानगरपालिका सिनेमा प्रोजेकशनिस्ट परवाना धारक ०३) ०२ वर्षे अनुभव
सिव्हिलिअन मोटर ड्रायव्हर ऑर्डीनरी ग्रेड : २२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) दुचाकी व अवजड वाहन परवाना ०३) ०१ वर्ष अनुभव
डिस्पॅच रायडर : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) दुचाकी व अवजड वाहन परवाना ०३) ०१ वर्ष अनुभव
C] चार्जमॅन (मेकॅनिक): ५८ जागा
शैक्षणिक पात्रता : फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा गणित विषयांसह BSc किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
D] चार्जमॅन (अम्युनेशन & एक्सप्लोझिव्ह) : ४१ जागा
शैक्षणिक पात्रता : फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा गणित विषयांसह BSc किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
जाहिरात (Notification) : पाहा
सूचना वयाची अट : २६ डिसेंबर २०१७ रोजी, २० वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
[CSIR UGC] वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.