[WCDD] महिला व बाल विकास विभाग भरती २०२१

Updated On : 17 September, 2021 | MahaNMK.com

icon

WCDD Recruitment 2021

WCDD's full form is Women & Child Development Department, Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.maharashtra.gov.in/ www.wcdcommpune.org. This page includes information about the Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021, Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021, Mahila Bal Vikas Vibhag 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक : १७/०९/२१

महिला व बालविकास विभागांतर्गत [Women & Child Development Department] विविध पदांच्या १३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १३८ जागा

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अध्यक्ष/ Chairperson ३०
सदस्य/ Members १०८

Eligibility Criteria For Mahila Bal Vikas Vibhag

शैक्षणिक पात्रता : ०१) सदस्य हा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक यामधील पदवी आणि बालकासबंधित आरोग्य, शिक्षण व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील किमान सात वर्षाचा सक्रीय सहभाग चा अनुभव असणारा किंवा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक या विषयातील व्यवसायिक कार्य करणारा व्यक्ती असावा. ०२) समितीचे अध्यक्ष/सदस्य कमाल दोन सत्रापर्यंतच्या, जे सलग नसतील, नियुक्तीस पात्र असतील.


वयाची अट : ३५ वर्षापेक्षा कमी नसावे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtra.gov.in/ www.wcdcommpune.org


Expired :

 

जाहिरात दिनांक: ०३/०५/२१

महिला व बालविकास विभागांतर्गत [Women & Child Development Department] विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ११ जागा

Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
व्यवस्थापक / समन्वयक/ Manager Coordinator ०१
सामाजिक कार्यकर्ता तथा बाल वय प्रशिक्षक / Social Worker cum Early Childhood Educator ०१
परिचारिका/ Nurse ०१
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०१
आया/ Ayah ०६
चौकीदार/ Chaukidar ०१

Eligibility Criteria For Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापिठाची समाजशास्त्राची (Sociology) विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समाजकार्य (MSW) किंवा मानसशास्त्र (Psychology) विषयात पदव्युत्तर पदवी उतीर्ण असणे आवश्यक व बालकांशी संबधित संस्थेत कामाचा अनुभव.
मान्यता प्राप्त विद्यापिठाची समाजशास्त्राची (Sociology) विषयात पदव्युत्तर पदवी ,समाजकार्य (MSW) किंवा मानसशास्त्र (Psychology) विषयात पदव्यात्तर पदवी उतीर्ण असणे आवश्यक व बालकांशी संबधित संस्थेत कामाचा अनुभव.
बी.एस्सी. (नर्सिंग व बालरोग शास्त्र अनुभव.)
एम.बी.बी.एस. डी.सी.एच. (एम.यु.एच.एस.) / एम.डी. व बालरोग तज्ञ अनुभव.
A.N.M. व दवाखान्यातील ० ते ६ वयोगटातील लहान बालकांना सांभाळण्याचा अनुभव
१० वी पास व सेक्युरेटी गार्ड क्षेत्रातील कामाचा अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते १७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected] 

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.jalgaon.gov.in


 

जाहिरात दिनांक : २५/०३/२१

महिला व बालविकास विभागांतर्गत [Women & Child Development Department] विविध पदांच्या १६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १६४ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ अध्यक्ष/ President ३२
०२ सदस्य/ Members १३२

शैक्षणिक पात्रता व जाहिरात पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१ बाल न्याय मंडळ सदस्य यांना शिक्षण, आरोग्य व  कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील बालकांसोबत काम करण्याचा किमान ०७ वर्षाचा अनुभव असेल शिक्षणशास्त्र किंवा मानसशास्त्र पदव्यूत्तर पदवी किंवा एम.बी.बी.एस. किंवा कायद्यातील पदवी आवश्यक. 
०२ बाल न्याय मंडळ सदस्य यांना शिक्षण, आरोग्य व  कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील बालकांसोबत काम करण्याचा किमान ०७ वर्षाचा अनुभव असेल शिक्षणशास्त्र किंवा मानसशास्त्र पदव्यूत्तर पदवी किंवा एम.बी.बी.एस. किंवा कायद्यातील पदवी आवश्यक. 

वयाची अट : ०८ एप्रिल २०२१ रोजी ३५ वर्षापेक्षा कमी नसावे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

Official Site : www.maharashtra.gov.in/ www.wcdcommpune.org


 

जाहिरात दिनांक : २२/०३/२१

महिला व बालविकास विभागांतर्गत [Women & Child Development Department] पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम अंतिम दिनांक २९ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक  पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता 
०१ अध्यक्ष/ President सामाजिक कार्याचा ५ वर्षांचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या
महिलांमधून नामनिर्देशनाने
०२ सदस्य/ Members महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशा अशासकीय संघटना/ संघ किंवा लैंगिक छळाच्या
प्रश्रांशी परिचित असलेली व्यक्तींमधून दोन सदस्य नामनिर्देशनाने त्याचेपैकी किमान एक सदस्य महिला असावी. (नियम कलम ४ लैंगिक छळासंबंधित समस्यांची परिचित व्यक्तीचा अर्थ स्पष्ट केला आहे)

पात्रता : 'लैंगिक छळासंबंधित समस्यांशी परिचित व्यक्ती म्हणजे जिला या विषयासंबंधी तज्ज्ञता आहे | आणि त्याचबरोबर खालीलपैकी एकाचा त्यात समावेश असावा. महिलांच्या सक्षमीकरणाचा विशेष करून कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाबाबतचा सामाजिक कामाचा कमीतकमी ५ वर्षांचा अनुभव असलेली सामाजिक कार्यकर्ता असावी. कामगार, सेवा, दिवाणी आणि फौजदारी कायद्याशी परिचित व्यक्ती' ०१) परंतु त्यापैकी किमान एका नामनिर्देशित सदस्यांची पार्श्वभूमी प्राधान्याने कायद्यचाची (Legal) असावी.  ०२) तसेच, त्यापैकी किमान एक नामनिर्देशित सदस्य अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर मागासवर्गीय किंवा अल्पसंख्याक समाजातील महिला असावी.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, २९/२, गुलमर्ग पार्क सोसायटी, विजय बेकरी, सोमवार पेठ, पुणे - ०५.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.maharashtra.gov.in/ www.wcdcommpune.org


 

जाहिरात दिनांक : १०/०३/२१

महिला व बालविकास विभागांतर्गत [Women & Child Development Department] विविध पदांच्या २०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : २०६ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक पदांचे नाव जागा
०१ अध्यक्ष/ President ३२
०२ सदस्य/ Members १७४

शैक्षणिक पात्रता व जाहिरात पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  जाहिरात (Notification)
०१ बाल न्याय मंडळ सदस्य यांना शिक्षण, आरोग्य व  कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील बालकांसोबत काम करण्याचा किमान ०७ वर्षाचा अनुभव असेल शिक्षणशास्त्र किंवा मानसशास्त्र पदव्यूत्तर पदवी किंवा एम.बी.बी.एस. किंवा कायद्यातील पदवी आवश्यक.  पाहा
०२ बाल न्याय मंडळ सदस्य यांना शिक्षण, आरोग्य व  कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील बालकांसोबत काम करण्याचा किमान ०७ वर्षाचा अनुभव असेल शिक्षणशास्त्र किंवा मानसशास्त्र पदव्यूत्तर पदवी किंवा एम.बी.बी.एस. किंवा कायद्यातील पदवी आवश्यक.  पाहा

वयाची अट : २४ मार्च २०२१ रोजी ३५ वर्षापेक्षा कमी नसावे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

Official Site : www.maharashtra.gov.in/ www.wcdcommpune.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[GAD Goa] सामान्य प्रशासकीय विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१