जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
वसई विरार महानगरपालिका [Vasai Virar City Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ ऑगस्ट ते ०८ ऑगस्ट २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
फार्मासिस्ट (Pharmacist) | उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान) शाखा उत्तीर्ण आणि औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी.फार्म.)., फार्मासी कौन्सिल ऑफ इंडियाचे नोंदणी आवश्यक. | ०६+ |
प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) | उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ऊत्तीर्ण व मान्यताप्राप्त संस्थेची डी.एम.एल.टी. परीक्षा उत्तीर्ण व प्रमाणपत्र आवश्यक. | १०+ |
पी.एच.एन. - सार्वजनिक आरोग्य नर्स (PHN - Public Health Nurse) | महाराष्ट्र राज्य माध्यमिकव उच्च माध्यमिक मंडळाची १२ वी विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण, जी.एन.एम. अभ्यासक्रम पूर्ण किंवा बी.एस्सी. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची कडील नोंदणी आवश्यक. | ०२+ |
वयाची अट : ५० वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,७००/- रुपये ते ३५,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : वसई-विरार (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व).
Official Site : www.vvcmc.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Gondia DCC Bank] गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२५
UPSC IFS Bharti 2025: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2025
एकूण जागा : 150
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५
UPSC Civil Services Bharti 2025: UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
एकूण जागा : 979
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५
[Merchant Navy] भारतीय मर्चंट नौदल भरती 2025
एकूण जागा : 1800
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२५
RRB Ministerial Bharti 2025 - [मुदतवाढ]
एकूण जागा : 1036
अंतिम दिनांक : १६ फेब्रुवारी २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.