वसई विरार महानगरपालिका [VVCMC] मध्ये विविध पदांच्या ८० जागा

Updated On : 1 July, 2020 | MahaNMK.com

icon

VVCMC Recruitments 2020: Vasai Virar City Municipal Corporation has new 80 vacancies for the post of GNM & ANM. Last Date To Apply Is 31st July 2020 and the official website is www.vvcmc.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

वसई विरार महानगरपालिका [Vasai Virar City Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
जी.एन.एम. - अधि परिचारिका (GNM) महाराष्ट्र राज्य माध्यमिकव उच्च माध्यमिक मंडळाची १२ वी परीक्षा ऊत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी विषयाची पदविका आणि महाराष्ट्र कौन्सिलची नोंदणी आवश्यक ४०
ए.एन.एम. - प्रसविका (ANM) महाराष्ट्र राज्य माध्यमिकव उच्च माध्यमिक मंडळाची १० वी परीक्षा ऊत्तीर्ण, ए.एन.एम. अभ्यासक्रम पूर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची कडील नोंदणी आवश्यक. ४०

वयाची अट : ५० वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १९,७००/- रुपये ते ३४,८००/- रुपये 

नोकरी ठिकाण : वसई-विरार (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व).

Official Site : www.vvcmc.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Pashusavardhan Vibhag] पशुसंवर्धन विभाग भरती २०२२
अंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२२
NMK
अर्थ मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग भरती २०२२
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२२
NMK
[NVS] नवोदय विद्यालय समिती भरती २०२२
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२२
NMK
[Khopoli Nagarparishad] खोपोली नगरपरिषद भरती २०२२
अंतिम दिनांक : १९ जानेवारी २०२२
NMK
वायएमटी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मुंबई भरती २०२२
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२२
NMK
[Army Sports Institute] आर्मी क्रीडा संस्था पुणे भरती २०२२
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२२
NMK
[Ordnance Factory Bhandara] आयुध निर्माणी भंडारा भरती २०२२
अंतिम दिनांक : ०२ फेब्रुवारी २०२२