विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र [Vikram Sarabhai Space Center, Thiruvananthapuram] तिरुवनंतपुरम येथे विविध पदांच्या १५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०७ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:३० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) : १५८ जागा
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी (Automobile Engineering) : ०८ जागा
केमिकल अभियांत्रिकी (Chemical Engineering) : २५ जागा
सिव्हिल अभियांत्रिकी (Civil Engineering) : ०८ जागा
संगणक विज्ञान/ अभियांत्रिकी (Computer Science/ Engineering) : १५ जागा
विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) : १० जागा
इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी (Electronics Engineering) : ४० जागा
साधन तंत्रज्ञान (Instrument Technology) : ०६ जागा
यांत्रिक अभियांत्रिकी (Mechanical Engineering) : ४६ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील किमान ६०% गुणांसह प्रथम श्रेणीतील डिप्लोमा किंवा पदवी (०३ वर्षे).
वयाची अट : १६ सप्टेंबर २०१९ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : ३,५४२/- रुपये
नोकरी ठिकाण : तिरुवनंतपुरम
मुलाखतीचे ठिकाण : सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज, कलमश्शेरी, एरणाकुलम जिल्हा, केरळ.
Official Site : www.vssc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.