वसंतराव नाईक मराठीवाडा कृषि विद्यापीठात [VNMKV] वरिष्ठ संशोधन सहाय्यक पदांच्या १६ जागा

Date : 27 May, 2017 | MahaNMK.com

वसंतराव नाईक मराठीवाडा कृषि विद्यापीठात [Vasantrao Naik Marathiwada Krushi Vidyapeeth, Parbhani] वरिष्ठ संशोधन सहाय्यक पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ संशोधन सहाय्यक (कृषि शाखा)

एकूण जागा : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : M.SC Agri, MSC-Horticulture

वरिष्ठ संशोधन सहाय्यक (अन्नतंत्र शाखा)

एकूण जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : अन्नतंत्र शाखेतील (Food Technology) पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ३० जून २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - १५०/- रुपये]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव, वसंतराव नाईक मराठीवाडा कृषि विद्यापीठ, परभणी 431402.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.