विजया बँक [Vijaya Bank] मध्ये 'प्रोबेशनरी असिस्टंट मॅनेजर' पदांच्या ३३० जागा

Updated On : 12 September, 2018 | MahaNMK.com

विजया बँक [Vijaya Bank] मध्ये 'प्रोबेशनरी असिस्टंट मॅनेजर' पदांच्या ३३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


प्रोबेशनरी असिस्टंट मॅनेजर - क्रेडिट (Probationary Assistant Manager - Credit)

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह पदवीधर व MBA/PGDBM/PGDM/PGBM/PGDBA/ वाणिज्य / विज्ञान / अर्थशास्त्र / कायदा पदव्युत्तर पदवी किंवा CA किंवा ICWA किंवा कंपनी सेक्रेटरी

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१८ रोजी २१ वर्षे ते ३० वर्ष,  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २३७००/- रुपये ते ४२०२०/- रुपये + ग्रेड पे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.vijayabank.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१