Variable Energy Cyclotron Centre is a premier R & D unit of the Department of Atomic Energy, Government of India. VECC Recruitment 2021 (VECC Bharti 2021). VECC has announced the new recruitment of Bharti for 55 vacancies.
व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर [Variable Energy Cyclotron Centre] येथे विविध पदांच्या ५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | नर्स A (महिला) | ०१ |
२ | सब ऑफिसर ‘B’ | ०१ |
३ | ड्राइव्हर (OG) | ०३ |
४ | वर्क असिस्टंट | ०५ |
५ | कॅन्टीन अटेंडंट | ०२ |
६ | स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I | ११ |
७ | स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II | २९ |
शेक्षणिक पात्रता आणि वयाची अट पॅड क्रमांकानुसार खालीलप्रमाणे
पद क्र. | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
---|---|---|
१ | १२ वी उत्तीर्ण+ नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा + ग्रेड A नर्स नोंदणी किंवा B.Sc (नर्सिंग) | १८ ते ३० वर्षे |
२ | (i) १२ वी (सायन्स+केमिस्ट्री)उत्तीर्ण (ii) नागपूर येथून सब-ऑफिसरचा कोर्स (iii) १२ / १५ वर्षे अनुभव | १८ ते ४० वर्षे |
३ | (i)१० वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) ०३ वर्षे अनुभव | १८ ते २७ वर्षे |
४ | १० वी उत्तीर्ण | १८ ते २७ वर्षे |
५ | १० वी उत्तीर्ण | १८ ते २७ वर्षे |
६ | ६०% गुणांसह B.Sc (Physics)/ ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. | १८ ते २४ वर्षे |
७ | (i) ६०% गुणांसह १० वी/ १२ वी (PCM) उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/मशीनिस्ट/फिटर/Reff. & AC) | १८ ते २२ वर्षे |
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
परीक्षा शुल्क : [SC/ST/PWD/महिला: यांना शुल्क नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २० मे २०२१
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.vecc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[RCFL] राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 325
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[CCRAS Bharti 2025] केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 394
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[PGCIL Bharti 2025] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1543 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1543
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[AAI Bharti 2025] भारतीय विमानतळ प्राधिकरणात 976 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 976
अंतिम दिनांक : २७ सप्टेंबर २०२५
[GMC Miraj Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे 263 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 263
अंतिम दिनांक : १४ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.