वाशिम [VASHIM] जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये विविध पदांच्या ३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ फेब्रुवारी २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (स्थापत्य)
एकूण जागा : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा ०२) MS-CIT ०३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (विद्युत)
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा ०२) MS-CIT ०३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक (संगणक)
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा ०२) MS-CIT ०३) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
लेखा परिक्षण व लेखा सहाय्यक लेखापरिक्षण
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेची पदवी ०२) ICWA किंवा CA ०३) MS-CIT ०४) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
कर निर्धारक व प्रशासकीय सेवा
एकूण जागा : १८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) पुढील पैकी कोणत्याही एका शाखेतील पदव्युत्तर पदवी समाजकार्य, लोक प्रशासन, नगर व ग्राम नियोजन , राज्यशास्त्र, विधी, वाणिज्य, MBA, कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी ०३) MS-CIT ०४) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
अग्नीशमन सेवा संवर्ग
एकूण जागा : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचा उपस्थानक अधिकारी अभ्यासक (Sub Officers) कोर्स उत्तीर्ण
वयाची अट : ०५ मार्च २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : ३००/- रुपये [मागासवर्गीय - १५०/- रुपये]
परीक्षा दिनांक : ०५ मार्च २०१७ रोजी
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.