महसूल व वन विभाग [Van Vibhag] सांगली येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागा

Updated On : 21 October, 2020 | MahaNMK.com

icon

Van Vibhag Sangli Recruitments 2020: Deputy Conservator of the District Selection Committee, Revenue and Forest Department Sangli has new vacancies for the post of Law Officer. The Last Date To Apply Is 29th October 2020 and the official website is www.sangli.nic.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

महसूल व वन विभाग [Deputy Conservator of the District Selection Committee, Revenue and Forest Department Sangli] सांगली येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी (Law Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विदयायापिठाच्या कायद्दयाचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल. ०२) विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवार महसूल विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशा इ. बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायेदविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ०४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

वयाची अट : २९ ऑक्टोबर २०२० रोजी ४५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये + ५०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय सांगली (आस्थापना शाखा), विजयनगर, सांगली – मिरज रोड, सांगली.

Official Site : www.sangli.nic.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१
NMK
[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२१
NMK
[Department Of Excise] उत्पादन शुल्क विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate of Panchayats] पंचायत संचालक गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१