महाराष्ट्र बुलडाना अर्बन को-ऑपरेटिव [Maharashtra Buldhana Urban Co Operative Society, Buldhana] सोसायटी बुलढाणा येथे विविध पदांच्या १६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विभागीय अधिकारी (Departmental Officer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीए मार्केटिंग / बी.कॉम किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर
शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर
रोखपाल (Cashier) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच संगणक ज्ञान आवश्यक
लिपिक (Clerk) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच संगणक ज्ञान आवश्यक
वसुली अधिकारी (Recovery Officer) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : बँक, फायनान्स पतसंस्थे मध्ये किमान ०२ वर्षाचा वसुलीचा अनुभव आवश्यक
महिला बचत ठेव प्रतिनिधी (Minor Deposit Representative) : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण / १२ वी उतींर्ण
महिला बचत गट प्रतिनिधी (Women Savings Group Representative) : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण / १२ वी उतींर्ण (महिला)
नोकरी ठिकाण : बुलढाणा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यालय-सुलतानपूर, ता. लोणार, जि. बुलढाणा.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Group D Bharti 2026] भारतीय रेल्वेत 22,000 जागांसाठी मेगा भरती 2026
एकूण जागा : 22000
अंतिम दिनांक : २० फेब्रुवारी २०२६
[BARC DAE Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभागात नवीन पदांची भरती सुरु 2026
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२६
[RRB Isolated Bharti 2026] भारतीय रेल्वेत 311 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 311
अंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२६
[Cochin Shipyard Bharti 2026] कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १२ जानेवारी २०२६
[NCERT Bharti 2026] राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती 2026
एकूण जागा : 173
अंतिम दिनांक : १६ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.